शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर महामार्गावर छोटा पुढारी घनश्याम दराडेच्या गाडीला अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2023 16:03 IST

पालखी सोहळ्यासाठी ररस्ते बंद असतांनाही डंपर रस्त्यावर...

उरुळी कांचन (पुणे) :  महाराष्ट्रात 'छोटा पुढारी' अशी ओळख असलेल्या घनश्याम दराडे यांच्या चारचाकी वाहनाचा काल (बुधवारी) सकाळी नऊ वाजनेच्या सुमारास, पुणे - सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत अपघात झाल्याची घटना घडली आहे. दराडे यांच्या अपघातग्रस्त वाहनात त्यांचे आई-वडील व आणखी दोघेजण असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दराडे यांच्या आईला किरकोळ जखमी झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 

अपघातस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, घनश्याम दराडे यांचे आई-वडील, व आणखी दोघेजण बुधवारी (ता. १४) सकाळी पुणे - सोलापूर महामार्गावरून उरुळी कांचनहुन पुण्याच्या बाजूने निघाले होते. याचवेळी सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील फाट्यावर अचानक एक वाळूच्या डंपरने दराडे यांच्या चारचाकीला चालकाच्या उजव्या बाजूने ठोसर दिली. या अपघातात चारचाकी गाडीचे नुकसान झाले असून अपघातस्थळी मोठी गर्दी झाली होती.

पालखी सोहळ्यासाठी ररस्ते बंद असतांनाही डंपर रस्त्यावर ?जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी काल (बुधवारी) लोणी काळभोर मुक्कामी असल्याने शेकडो पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूरच्या बाजूने येणारी वाहतूक वळवण्यात आली आहे, तरीही हा डंपर महामार्गावर कसा आला व अपघात कसा झाला असा प्रश्न  उपस्थित होत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAccidentअपघात