शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे: मांजरी खुर्दमध्ये मातीखाली दबलेला जुना ग्रेनेड आढळला, पोलीस घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 14:37 IST

परिसरात एकच खळबळ उडाली होती....

हडपसर: मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या जवळ बॉम्ब सदृश वस्तू आढळून आल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी (ता.२६) सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे मांजरी परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी तो जुना ग्रेनेड असल्याचे सांगितल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या उजव्या बाजूला बॉम्ब सदृश वस्तू अभिमान रोहिदास गायकवाड यांना दिसून आली. त्यांनी तत्काळ ही माहिती पोलीस पाटील अंकुश उंद्रे यांना दिली. उंद्रे यांनी तत्काळ हि माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना दिली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोध पथकही तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या ठिकाणी ८ वर्षापूर्वी भराव टाकण्यात आला होता. त्यामध्ये दबलेला जुना ग्रेनेड आढळून आलेला आहे. पावसामुळे ते वर आल्याचे दिसत आहे. तरी, पुढील तपास लोणीकंद पोलीस आणि बॉम्ब शोध पथक करीत आहेत

टॅग्स :PuneपुणेBombsस्फोटकेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड