किक बॉक्सिंगमध्ये ओजस निगडे,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:12 IST2021-01-03T04:12:58+5:302021-01-03T04:12:58+5:30

सोमेश्वरनगर : वानेवाडी (ता .बारामती ) येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्टच्या वतीने विविध बेल्टसाठी आयोजन केले होते. ...

Ojas Nigde in Kick Boxing, | किक बॉक्सिंगमध्ये ओजस निगडे,

किक बॉक्सिंगमध्ये ओजस निगडे,

सोमेश्वरनगर : वानेवाडी (ता .बारामती ) येथील ज्युदो कराटे किक बॉक्सिंग मार्शल आर्टच्या वतीने विविध बेल्टसाठी आयोजन केले होते. यास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत मुलांमध्ये ओजस निगडे तर मुलींमध्ये ऐश्वर्या भंडलकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

वानेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत या स्पर्धा पार पडल्या स्पर्धेचे उद्घाटन मु.सा. काकडे महाविद्यालय कॉलेजचे प्रा. डॉ. संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे चिक मास्टर धनंजय भोसले उपस्थित होते. संस्थेचे ग्रँडमास्टर प्रकाश रासकर यांनी स्पर्धेचे आयोजन केले होते. ब्लॅक बेल्ट मास्टर वैष्णवी जाधव चंद्रकांत सोनवणे प्रविण वैरागे सोहम दिवेकर विश्वजीत तुळसे चैतन्य कुंभार दीपक कोळेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विविध स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे:

येलो बेल्ट ओजस निगडे

ऑरेंज बेल्ट सारा मुलानी

पर्पल बेल्ट ऐश्वर्या भांडवलकर, सुरज टेकवडे, प्रणव गायकवाड, तन्मय बामणे. अथर्व बुनगे, जयदीप जाधव.

ब्राऊन बेल्ट: फर्स्ट- सोनक महानवर

ब्राउन बेल्ट: सेकंड- पल्लव जगताप, श्रीनाथ भांडवलकर, मेघराज भिसे

यशस्वी विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक

०२०१२०२१-बारामती-१८

Web Title: Ojas Nigde in Kick Boxing,