शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

छगन भुजबळांबाबत अश्लील शेरेबाजी; इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 11:04 IST

माजी नगराध्यक्षा नलिनी पांडुरंग शिंदे यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे....

इंदापूर (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल अश्लील शेरेबाजी केल्याच्या आरोपावरून भाटनिमगाव येथील युवकावर इंदापूर पोलिस ठाण्यात शनिवारी (दि.१८) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. रोहन संदीपान मगर पाटील (रा. भाटनिमगाव, ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. माजी नगराध्यक्षा नलिनी पांडुरंग शिंदे यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी शिंदे व त्यांचे पती माजी नगरसेवक पांडुरंग हरिभाऊ शिंदे हे ओबीसी समाजाच्या वतीने सभा व आरक्षणासंदर्भात जनजागृती करत असतात. रोहन मगर पाटील याने ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांच्याबाबत इन्स्टाग्रामवर अश्लील शेरेबाजी केल्याचा प्रकार पांडुरंग शिंदे यांना आढळून आला. तो त्यांनी फिर्यादीच्या नजरेस आणून दिला. त्यानंतर रात्री इंदापूर पोलिस ठाण्यात मगर पाटील यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली.

याप्रकरणी पांडुरंग शिंदे यांच्यासह तेरा जणांनी रोहन मगर पाटील याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलिस निरीक्षकांकडे पाठवले आहे. रोहन मगर पाटील हा भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांचा समर्थक असल्याचे नलिनी शिंदे यांनी तक्रारीसोबत दिलेल्या रोहनच्या त्या सोशल मीडियाच्या अकाउंटच्या माहितीवरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडChhagan Bhujbalछगन भुजबळ