शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

Corona News:गंभीर व ऑक्सिजनवरील रुग्ण संख्याही १०० च्या आत; सलग पाचव्या दिवशी एकही मृत्यू नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 19:00 IST

मंगळवारी दिवसभरात ४ हजार ३०२ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र पाहण्यास मिळत आहे. सलग पाचव्या दिवशीही ( मंगळवार दि.२) कोरोनाबधितांचा मृत्यू झालेला नाही. विशेष म्हणजे मंगळवारी प्रथमच गंभीर व ऑक्सिजनवरील कोरोनाबधितांची संख्या शंभरीच्या आत आली आहे.

मंगळवारी दिवसभरात ४ हजार ३०२ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये ६७ कोरोनाबाधित आढळून आले असून, ही टक्केवारी १.५५ टक्के इतकी आहे. आज दिवसभरात ९३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ६६० आहे. तर आज पुण्याबाहेरील ५ जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ९३ असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ९१ आहे. शहरात आत्तापर्यंत ३५ लाख ६० हजार ३२० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ४ हजार ३९७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९४ हजार ६६३ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ७४ जणांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाdocterडॉक्टर