शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘न्यूड’ कलाकृतीतील भाव निरपेक्षच : भगवान रामपुरे; जलतरंगांच्या सुरावटीवर साकारले शिल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 11:48 IST

विख्यात जलतरंग वादक सुरमणी मिलिंंद तुळाणकर यांच्या जलतरंगाच्या सुरावटींवर वाजवलेल्या राग अहिर भैरवमधील आलाप व भैरवी रागातील धून या पार्श्वभूमीवर दीड-पावणेदोन तासामध्ये शिल्प प्रत्यक्षात रंगमंचावर साकारले.

ठळक मुद्देकलेमध्ये चांगले-वाईट असे काही नसतेच : भगवान रामपुरे जलतरंगाच्या सुरावटींवर साकारले दीड-पावणेदोन तासामध्ये शिल्प

पुणे : ‘कलाकाराच्या घडणीत त्याच्या विचारांचा, मानसिकतेचा मोठा वाटा असतो. अगदी ‘न्यूड’ साकारतानाही निरपेक्ष भावच कलाकृतीत उतरतात. कलेमध्ये चांगले-वाईट असे काही नसतेच,’ असे प्रतिपादन विख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांनी केले. निमित्त होते विवेक नारळकर आयोजित ‘शिल्प तरंग’ कार्यक्रमाचे.  शिल्पकार भगवान रामपुरे यांना प्रत्यक्ष शिल्प साकारतानाचा अद्भुत कलाविष्कार याप्रसंगी पुणेकरांनी अनुभवला. विख्यात जलतरंग वादक सुरमणी मिलिंंद तुळाणकर यांच्या जलतरंगाच्या सुरावटींवर वाजवलेल्या राग अहिर भैरवमधील आलाप, जोड, झाला; तसेच राग गुजरी तोडीमधील बंदिश व भैरवी रागातील धून या पार्श्वभूमीवर दीड-पावणेदोन तासामध्ये शिल्प प्रत्यक्षात रंगमंचावर साकारले.डॉ. मंदार परांजपे यांनी रामपुरे व तुळाणकर यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी बोलताना रामपुरे म्हणाले, ‘जे. जे. स्कूलमध्ये असताना मी काढलेली स्केचेस पाहून मी शिल्पकलेकडे वळावे, असे शिक्षकांनी सांगितले. ’ ‘आई आणि तान्हं बाळ असे वात्सल्य या विषयावरील शिल्प मुंबईत साकारत असतानाच दंगली उसळल्या. त्या वातावरणातच पूर्ण झालेल्या शिल्पातील तान्ह्या बाळाच्या चेहºयावरील निरागसतेचे भाव तसेच राहिले; पण आईच्या चेहºयावर वात्सल्याऐवजी नकळतपणे चिंतेचे, काळजीचे भाव प्रकटले. अशाच एका शिल्पात साकारलेल्या लहान मुलाचे एका तेरा महिन्याच्या मुलीने जवळ जाऊन चुंबन घेतले. तो प्रसंग मला माझ्या शिल्पाला मिळालेला सर्वोच्च पुरस्कार आहे असे वाटते.’ अरुण काकतकर यांनी कलाकारांचे स्वागत केले.   

टॅग्स :Puneपुणे