शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जन्म मृत्यू दाखल्यांसाठी आता वेट अँड वॉच; सीआरएस प्रणाली पडली बंद

By निलेश राऊत | Updated: April 7, 2023 16:16 IST

सीआरएस प्रणाली पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत नागरिकांना जन्म मृत्यू दाखल्यांसाठी आता वेट अँड वॉच शिवाय पर्याय उरलेला नाही

पुणे: जन्म व मृत्यू घटनाची नोंदणी करण्यासाठी वापण्यात येणारी व केंद्रशासनाने विकसित केलेले सीआरएस प्रणाली ( नागरी नोंदणी पध्दती) सध्या बंद पडली आहे. त्यामुळे ५ एप्रिल पासून जन्म मृत्यू घटनाची नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. परिणामी ही प्रणाली पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत नागरिकांना जन्म मृत्यू दाखल्यांसाठी आता वेट अँड वॉच शिवाय पर्याय उरलेला नाही.

पुणे महापालिका मार्च २०१९ पूर्वी स्वतःचे सॉफ्टवेअर म्हणजेच जन्म मृत्यू नोंदणी प्रणाली वापरून महापालिका हद्दीतील नागरिकांना जन्म मृत्यू दाखले देत होती. मात्र मार्च २०१९ नंतर केंद्रशासनाने विकसित केलेल्या सीआरएस प्रणालीचा वापर सर्व ठिकाणी सुरू झाला. पण ही प्रणाली ५ एप्रिल पासून बंद पडली असून, राज्य शासनाकडून याबाबत केंद्र शासनाच्या तांत्रिक विभागाशी संपर्क करण्यात आलेला आहे.  

सदर अडचण दूर करण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे  तसेच सीआरएस पोर्टल लवकरच सुरु होईल असे केंद्राकडून राज्य शासनाला कळविण्यात आले आहे. परंतु ही प्रणाली पुन्हा कधी सुरू होईल हे निश्चित सांगता येणार नाही. परिणामी मार्च २०१९ नंतरचे जन्म मृत्यू दाखले मिळण्यास नागरिकांना काही काळ वाट पहावी लागणार आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाDeathमृत्यूGovernmentसरकार