शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरपत्रिकेच्या फाेटाेकाॅपीसाठी अाता करा थेट पुणे विद्यापीठाकडे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 18:59 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकेच्या फाेटाेकाॅपी मिळविण्यासाठी अाता विद्यार्थ्यांना महाविद्यालयांएेवजी थेट विद्यापीठाकडे अर्ज करता येणार अाहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची फाेटाेकाॅपी मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत हाेता. परंतु अाता विद्यापीठाच्या विविध परीक्षांनंतर उत्तरपत्रिकेची फाेटाेकाॅपी व पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांएेवजी थेट विद्यापीठाकडे अाॅनलाईन अर्ज करता येणार अाहे. त्यामुळे या दाेन्ही गाेष्टी मिळविण्याची प्रक्रिया सुलभ झाली असून, दाेन्ही गाेष्टींसाठी एकूण किमान दहा दिवसांचा वेळ वाचणार अाहे.     विद्यापीठाच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे साडेसहा लाख विद्यार्थी परीक्षा देतात. यानंतर या विद्यार्थ्यांपैकी काही हजार विद्यार्थी फाेटाेकाॅपी व नंतर पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करतात. या वर्षी हे विद्यार्थी हा अर्ज थेट विद्यापीठाकडे करु शकणार अाहेत. यासाठी अावश्यक असणारे शुल्कही अाॅनलाईन भरता येणार अाहे. याअाधी यासंदर्भातील अर्ज हे महाविद्यालयांकडे करण्यात येत असत. संबंधित महाविद्यालयांकडून पाच दिवसांनी हे अर्ज एकत्रितपणे विद्यापीठाकडे पाठविले जात. अाता महाविद्यालयांकडे अर्ज करण्याचा टप्पा वगळण्यात अाल्याने तसेच, ही प्रक्रिया अाॅनलाईन करण्यात अाल्यामुळे दाेन्ही गाेष्टींसाठीचे प्रत्येकी पाच-पाच दिवस वाचणार अाहेत. याशिवाय महाविद्यालये व विद्यार्थ्यांचे कष्टही यामधून वाचणार अाहेत. या नव्या सुधारणांमुळे उत्तरपत्रिकेची फाेटाेकाॅपी व पुनर्मूल्यांकनाचा निकाल किमान 10 दिवस अाधी मिळणे शक्य हाेणार अाहे. अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डाॅ. अशाेक चव्हाण यांनी दिली.     विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळावर परीक्षा-उत्तरपत्रिकेची फेरतपासणी व पुनर्मूल्यांकन या लिंकवर गेल्यानंतर यासंबधीची सर्व माहिती व परिपत्रक उपलब्ध अाहे. ही प्रक्रिया मार्च/एप्रिल 2018 परीक्षांच्या निकालापासून लागू करण्यात अाली अाहे. 

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठeducationशैक्षणिकexamपरीक्षा