शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात आता मांजरींचीही होणार नसबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 12:40 IST

पालिकेकडून भटक्या कुत्र्यांना पकडून नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते.

ठळक मुद्देपालिका प्रशासनाने दिलेल्या या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी दिली मान्यता कुत्र्यांसह मांजरींचीची नसबंदी केली जाणार असून ६० महिने कालावधीसाठी स्वतंत्र निविदा

पुणे : शहरातील भटक्या कुत्र्यांची महापालिकेकडून नसबंदी केली जाते. आता भटक्या मांजरींना पकडून त्यांचीही नसबंदी करण्यात येणार आहे. पालिका प्रशासनाने दिलेल्या या प्रस्तावाला स्थायी समितीने बुधवारी मान्यता दिली. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चाललेली आहे. त्यांची पैदास रोखण्यासाठी पालिकेकडून भटक्या कुत्र्यांना पकडून नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. तसेच त्यांचे लसीकरणही केले जाते. शस्त्रक्रिया व लसीकरणानंतर ही कुत्री पुन्हा पकडलेल्या ठिकाणी सोडली जातात. त्याच पद्धतीने आता भटक्या मांजरींवरही नसबंदी शस्त्रक्रियेसह लसीकरण केले जाणार आहे. याबाबतचे पत्र अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे. भटक्या मांजरांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी लसीकरण करणे व त्यांची संख्या मर्यादित राहण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भारतीय जीव जंतू कल्याण मंडळाने केलेल्या सूचनांच्या अनुषंगाने करण्याच्या सूचना स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचे आदेश दिले आहेत. पालिका हद्दीत आता भटक्या कुत्र्यांसह मांजरींचीची नसबंदी केली जाणार असून ६० महिने कालावधीसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात येणार आहे.  

टॅग्स :Puneपुणेdogकुत्राPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका