शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

आता पुण्यात तयार हाेतीये विनाेदविरांची फाैज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 21:02 IST

पुण्यातील अनेक कॅफेमध्ये स्टॅण्डअप काॅमेडी तसेच अाेपन माईकच्या कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येत असून तरुणांचा याला चांगला प्रतिसाद मिळत अाहे.

पुणे : काही वर्षांपूर्वी अनेक वाहिन्यांवर विनाेदी कार्यक्रम दाखवले जात असे. त्यातून अनेक विनाेदवीर पुढे अाले. अनेकांना सिनेमात काम करण्याची संधी देखील मिळाली. सध्या पुण्यातील अनेक कॅफेजमध्ये स्टॅण्डअप काॅमेडी अाणि अाेपन माईकचे अायाेजन करण्यात येत असून यामधून नवाेदित विनाेदविरांची फाैज तयार हाेत असल्याचे चित्र अाहे.     नाटक, सिनेमापर्यंत मर्यादित असलेले मनाेरंजन अाता विस्तारत अाहे. कॅफेचे स्वरुप अाता फक्त काॅफी पिण्यासाठीची निवांत जागा यावरुन नवाेदित कलाकारांसाठीचे व्यासपीठ म्हणून उदयास येत अाहे. सध्या पुण्यातील अनेक कॅफेजमध्ये स्टॅण्डअप काॅमेडी अाणि अाेपन माईकच्या कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येत असून तरुणांचा याला माेठा प्रतिसाद मिळत अाहे. तरुण वाचत नाहीत, त्यांना जगात घडणाऱ्या घडामाेडींबाबत फारशी माहिती नसते, अशी अाेरड अनेकदा हाेत असते. परंतु हा समज खाेडून काढत अनेक कॅफेजमध्ये तरुणांकडून वाचन कट्टे चालविले जात अाहेत. यात काॅफिचा अास्वाद घेत पुस्तकांचे, लेखांचे वाचन केले जाते. या कार्यक्रमांना देखील तरुणांची माेठी गर्दी हाेत असते. स्टॅण्डअप काॅमेडी सारखे कार्यक्रम फेसबुकवर लाईव्ह दाखवले जात असल्याने येथे सादरिकरण करणाऱ्या कलाकारांना चांगलीच प्रसिद्धी मिळत असून याद्वारे एक नवीन राेजगाराची संधी तरुणांना निर्माण झाली अाहे. 

    पुण्यात अायटी कंपन्यांची संख्या अधिक अाहे. या कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी हे साधारण 20 ते 40 या वयाेगटातील असतात. त्यांना विकेंडला मनाेरंजनाचे साधन हवे असते. त्यातच टिव्हीवर कार्यक्रम पाहण्यापेक्षा माेबाईलवर अाॅनलाईन व्हिडीअाे पाहणाऱ्यांची संख्या अधिक अाहे. त्यातच स्टॅण्डअप काॅमेडी सारखे कार्यक्रम प्रत्यक्षात बघण्यात एक वेगळीच मजा असल्याने या कार्यक्रमांकडे तरुणांचा अाेघ वाढत अाहे. पुण्यातील एफसीराेड, हिंजवडी, बाणेर, अाैंध, काेरेगाव पार्क, कल्याणीनगर या भागांमधील कॅफेजमध्ये विकेंडला अशा कार्यक्रमांचे अायाेजन केले जात अाहे. अाेपन माईक सारख्या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांमधील लाेकांनाही अापली कला सादर करण्याची संधी मिळत असल्याने अनेकांचा अात्मविश्वास बळवण्यास यामुळे मदत हाेत अाहे. 

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिकartकला