हिंजवडीतील आयटी कंपन्यांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2015 23:50 IST2015-06-13T23:50:52+5:302015-06-13T23:50:52+5:30
आयटीनगरी हिंजवडीच्या हिंजवडी अशा उल्लेखाऐवजी हिंजेवाडी असा उल्लेख करणाऱ्या येथील आयटी कंपन्या आणि मोठ्या व्यावसायिकांसह

हिंजवडीतील आयटी कंपन्यांना नोटिसा
वाकड : आयटीनगरी हिंजवडीच्या हिंजवडी अशा उल्लेखाऐवजी हिंजेवाडी असा उल्लेख करणाऱ्या येथील आयटी कंपन्या आणि मोठ्या व्यावसायिकांसह ७० जणंना हिंजवडी ग्रामपंचायतच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या असून, कारवाई करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
तसेच, गावची अस्मिता न पाळल्याने पुढील होणाऱ्या जनआंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील, असे नोटिशीद्वारे बजावण्यात आले आहे. (वार्ताहर)