शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

पुण्यात फटाक्यांचा आवाज झाला कमी, जनजागृतीचे यश; विक्री निम्म्याने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 03:45 IST

फटाक्यांमुळे होणा-या प्रदुषणाबाबत समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा फटाक्यांचा आवाज कमी झाला असून, नागरिकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवली आहे.

पुणे : फटाक्यांमुळे होणा-या प्रदुषणाबाबत समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा फटाक्यांचा आवाज कमी झाला असून, नागरिकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यातच दिवाळीच्या मुहूर्तावर झालेला पाऊस, मंदी व निर्बंध यांमुळे यंदा फटाक्याची विक्री निम्याने घटली आहे.अनेक वर्षे दिवाळी, त्यातही लक्ष्मीपूजनाची पहाट जोरदार फटाक्यांच्या आवाजानेच होते. शहराच्या मध्यवस्तीमध्ये सोसायट्यांच्या टेरेसवर फटाके फोडण्याचा धुमधडाकाच असायचा. फटाक्यांचा प्रचंड आवाज व प्रदूषण यांचे घातक परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहेत.याबाबत जनजागृती झाल्याने गेल्या तीन-चार दिवसांमध्ये मध्यवर्ती पुण्यासह उपनगरातील सोसायट्यांमध्ये पहाटेच्या फटाक्यांचा आवाज चांगलाच कमी झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. रात्रीचे फटाकेही कमी झाले आहेत. फटक्यांचा आवाज कमी झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले़बलून, पॅरेशूट आकाश दिव्यांची खरेदी वाढलीदिवाळी हा रोषणाईचा सण. त्यामुळे वाढत्या पदूषणामुळे फटाक्याची विक्री कमी झाली असताना, बलून, पॅरेशूट आकाश दिव्याची खरेदी मात्र वाढली आहे. दिवे लावून बलूनने आकाशात सोडले जातात.कोल्हापूरही फटाकेमुक्तीकडेनिसर्गमित्र, शिवाजी मराठा हायस्कूल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संस्थांनी ‘फटाकेमुक्त दिवाळी’साठी राबविलेल्या विविध प्रबोधनपर उपक्रमांचा सकारात्मक परिणाम कोल्हापुरात दिसत आहे. यंदा फटाक्यांचे प्रमाण कमी झाले असून पर्यावरणपूरक दिवाळीला कोल्हापूरकरांचा प्रतिसाद वाढत आहे. कोल्हापुरात काही निसर्गमित्र संस्था फटाके न वाजविणाºया मुलांसाठी निसर्गसहल काढतात. या संस्थेमार्फत विद्यार्थी ‘दीपावली पाडवा व लक्ष्मीपूजनाचा आनंद फटाके न वाजवता मिठाई वाटून साजरा करूया,’ अशा आशयाची पत्रे व्यापा-यांना पाठवितात.

टॅग्स :fire crackerफटाकेnewsबातम्या