शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’च्या परीक्षा केंद्रात बदल नाही : सीबीएसई मंडळाचे स्पष्टीकरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 19:32 IST

 ‘सीबीएसई’ मंडळामार्फत नीट परीक्षा दि. ६ मे रोजी देशभर होणार आहे. प्रवेश पत्र मिळाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र किंवा केंद्राचे शहर बदलण्याची विनंती केली आहे.

ठळक मुद्देपरीक्षेसाठी नियमानुसारच केंद्र, संगणकाद्वारेच दिली जातात केंद्र

पुणे : विद्यार्थ्यांना नीट परीक्षेसाठी देण्यात आलेल्या परीक्षा केंद्र किंवा शहरामध्ये कोणताही बदल केला जाणार नसल्याचे केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाने (सीबीएसई) केले आहे. प्रवेश पत्र प्राप्त झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बदलण्याबाबत विनंती केली होती. ‘सीबीएसई’ मंडळामार्फत ही परीक्षा घेतली जाणार असून परीक्षेची प्रवेश पत्र दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना मिळण्यास सुरूवात झाली आहे. नीट परीक्षा दि. ६ मे रोजी देशभर होणार आहे. प्रवेश पत्र मिळाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र किंवा केंद्राचे शहर बदलण्याची विनंती केली आहे. त्यावर सीबीएसईने अशाप्रकारे केंद्र बदलले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र अन्य शहरामध्ये मिळावे, पहिल्या पसंतीच्या शहरातील केंद्र न मिळाल्याने बदल करावा, चुकीने निवडलेले केंद्र मिळाल्याने बदल करणे, तीन पसंतीपैकी एकही शहरात केंद्र न मिळल्याने बदल करणे अशी विनंती सीबीएसईकडे करण्यात आली आहे.परीक्षेसाठी नियमानुसारच केंद्र दिली जातात. त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो. संगणकाद्वारेच केंद्र दिली जातात. विद्यार्थ्यांना केंद्र दिल्यानंतर त्यात कोणताही बदल केला जात नाही. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याआधारे केंद्र दिली जात नाहीत, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.----------------

टॅग्स :PuneपुणेCBSE Examsकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षाStudentविद्यार्थी