नितीन नरकेला पोलीस कोठडी

By Admin | Updated: July 3, 2014 05:57 IST2014-07-03T05:57:30+5:302014-07-03T05:57:30+5:30

तळेगाव-ढमढेरे येथील बोगस शेअर घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार नितीन नरके याने न्यायालयात एक लाखाचा वैयक्तिक बाँड व श्युअरिटी बाँड सादर न केल्याने, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली

Nitin Narvele police cell | नितीन नरकेला पोलीस कोठडी

नितीन नरकेला पोलीस कोठडी

शिरूर : तळेगाव-ढमढेरे येथील बोगस शेअर घोटाळा प्रकरणातील मुख्य सूत्रधार नितीन नरके याने न्यायालयात एक लाखाचा वैयक्तिक बाँड व श्युअरिटी बाँड सादर न केल्याने, न्यायालयाने त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
दरम्यान, जामीन मिळविण्यासाठी जिल्हा न्यायालयात गेलेल्या नरकेला सत्र न्यायालयाने हजर होण्यासाठी ५ जुलै २०१४ पर्यंत मुदत दिली होती. यानुसार नरके आज शिरूर न्यायालयात स्वत:हून हजर झाला. न्यायालयाने त्यास १ लाख रुपयांचा वैयक्तिक बाँड व श्युअरिटी बाँड सादर करण्यास सांगितले. हे बाँड सादर न केल्याने, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Web Title: Nitin Narvele police cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.