शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बालेवाडी परिसरात एकापाठोपाठ नऊपेक्षा जास्त सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 00:24 IST

अवैध रीतीने सिलेंडर सिलेंडरचा साठा करून सिलेंडर भरून विकणाऱ्या दुकानांमध्ये अचानक स्फोट

ठळक मुद्देदुकानात काम करणारा एक कामगार जखमी झाला असून तो त्वरित बाहेर पडल्याने बचावला 16 भरलेले सिलेंडर व 23 लहान सिलेंडर अग्निशामक दलाच्या जवानांनी काढले बाहेर

पाषाण : बालेवाडी दसरा चौकामध्ये अवैध रीतीने सिलेंडर सिलेंडरचा साठा करून सिलेंडर भरून विकणाऱ्या दुकानांमध्ये अचानक स्फोट झाल्याने या ठिकाणी भरलेले सुमारे नऊहून अधिक सिलेंडर एकापाठोपाठ फुटले. या दुकानात काम करणारा एक कामगार जखमी झाला असून तो त्वरित बाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही.या दुकानाला शेजारी असलेल्या तीन ते चार दुकानांचे स्फोटांमुळे नुकसान  झाले आहे. स्फोटानंतर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आगीच्या ज्वाला पसरला होत्या स्फोटाच्या आवाजामुळे या परिसरात मध्ये घबराट निर्माण झाली होती. एकामागून एक स्फोट होत असल्याने या परिसरात मध्ये बघ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तसेच गर्दी हटवण्यासाठी पोलीस देखील बोलवण्यात आले होते. या आगीमुळेबालेवाडी परिसरातील डी.पी. जळाल्याने  विद्युत पुरवठा खंडित झाला होता.  या दुकानात मधून आग विझवल्यानंतर 16 भरलेले सिलेंडर व 23लहान सिलेंडर देखील अग्निशामक दलाच्या जवानांनी बाहेर काढले. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृत विक्री स्टॉल व पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. भाजी ,किराणामाल, टायर तसेच चिकन व फळांची दुकाने या ठिकाणी होती.  बघ्यांची गर्दी सुमारे पंचवीस-तीस हून अधिक पोलिसांनी कारवाई करत गर्दी आटोक्यात आणली.  तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी त्वरित आग विझवत  भरलेले सिलेंडर बाहेर काढल्याने  मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :BalewadiबालेवाडीCylinderगॅस सिलेंडरBlastस्फोटfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल