शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बसेसमध्ये सीसीटिव्ही बसविण्यासाठी निलम गोऱ्हे यांनी अामदार निधीतून दिले 10 लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 19:56 IST

पुण्यातील महिला सुरक्षित राहाव्यात, त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाला (पीएमपी) बसेसमध्ये सीसीटिव्ही बसवण्याची सूचना करुन त्यासाठी १० लाख रुपयाचा अामदार निधी शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी दिला

पुणे : पुण्यातील महिला सुरक्षित राहाव्यात, त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाला (पीएमपी) बसेसमध्ये सीसीटिव्ही बसवण्याची सूचना करुन त्यासाठी १० लाख रुपयाचा अामदार निधी शिवसेना नेत्या डाॅ. नीलम गोऱ्हे यांनी दिला. तसेच  सीसीटिव्ही ज्या मार्गावर महिला उशिरापर्यंत प्रवास करतात अशा मार्गावर लावण्याच्या सूचना दिल्या.  

      पीएमपीमध्ये काम करणाऱ्या महिला सुरक्षित राहाव्यात, सक्षम व्हाव्यात यासाठी मंगळवारी पीएमपीने सुसंंवाद दिनाचे अायाेजन केले हाेते त्यावेळे त्यांनी ही घाेषणा केली. यावेळी बाेलताना गोऱ्हे म्हणाल्या काळानुरूप महिलांमध्ये धाडस आणि समज वाढत चालली आहे, महिला अधिकाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे महिलांचं अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. महिलांच्या मदतीसाठी तक्रार निवारण समिती स्थापन करण्यात आलेली आहे ते स्वागतार्ह असल्याचे सांगून या समितीमधील कामाची व्यवस्था कशी चालते हे सर्वसामान्यांनाही माहित व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

    महिलांच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या पीएमपीएल मधील महिलांना व पुरूषानांही पुरस्कार द्यावेत त्यामुळे त्यांच्यामध्ये काम करण्याचा उत्साह वाढेल, तसेच यावेळी त्यांनी स्त्री आधार केंद्रामुळे २०० अल्पवयीन मुली स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या, आत्तापर्यंत ५ हजार कुटुंबांना स्त्री आधार केंद्राने आधार दिला. असे सांगत तुमच्यावरही कधीही कुठलाही प्रसंग ओढावल्यास स्त्री आधार केंद्राला कधीही हाक मारा तुमच्या पाठीशी सदैव हजर राहील असे अाश्वासनही त्यांनी यावेळी दिले. 

    यावेळी कार्यक्रमाला महापाैर मुक्ता टिळक, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे उपस्थित हाेत्या.  

टॅग्स :PuneपुणेNeelam gorheनीलम गो-हेPMPMLपीएमपीएमएलcctvसीसीटीव्ही