शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव भीमा तपासासाठी एनआयएचे पथक पुण्यात; पुणे पोलिसांनी दिली नाहीत कागदपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 05:49 IST

एल्गार परिषद व कोरेगाव भीमा दंगलीची एसआयटी चौकशीची मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

पुणे : एल्गार परिषदेच्या तपासासाठी एनआयएचे अधिकारी सोमवारी पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. मात्र, राज्य सरकारकडून पत्र मिळाल्याशिवाय कागदपत्रे दिली जाणार नाहीत, अशी भूमिका पुणे पोलिसांनी घेतली.एनआयएचे पोलीस अधीक्षक विक्रम खलाटे यांच्यासह ८ जणांचे पथक तीन तास आयुक्तालयात होते. त्यांनी एल्गार परिषदेच्या तपासाप्रकरणी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त व शिवाजी पवार यांच्याकडून माहिती घेतली. राज्य सरकारने हा तपास एनआयएकडे सोपविल्याचे वा एनआयएला कागदपत्रे देण्याचे पत्र दिले नसल्याने आम्ही गृहविभागाकडून माहिती घेऊनच कागदपत्रे देऊ , असे पोलिसांनी त्यांना सांगितले.एल्गार परिषद व कोरेगाव भीमा दंगलीची एसआयटी चौकशीची मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र, शुक्रवारी अचानक हा तपास एनआयएकडे सोपविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. हा तपास एनआयएकडे दिला असला तरी पुणे पोलिसांच्या वर्तनाची चौकशी करण्याची मागणी शरद पवार यांनी राज्य सरकारकडे केली आहे.एसआयटीची आज स्थापना?कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी तत्कालीन फडणवीस सरकारने पूर्वगृह ठेवून कारवाई केल्याचा आक्षेप समोर आल्यामुळे पोलिसांनी केलेल्या तपासाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) स्थापनेची घोेषणा मंगळवारी होण्याची शक्यता आहे. त्याबाबत सोमवारी गृह विभाग व पोलीस मुख्यालयातील अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात या पथकाची कार्यकक्षा व रचना निश्चिती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणा