शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मानवतेला कलंक .! दोन नवजात शिशुंना सोडले कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 14:55 IST

माणसाने अपत्य रस्त्यावर सोडली असली तरी पहाटेच्या दरम्यान कुत्र्यांनी या दोन मुलांचे संरक्षण केले.

पुणे: पाषाण तलाव परिसरातील गेटच्या समोर असलेल्या झाडीमध्ये अज्ञात व्यक्तींनी एक दिवसाच्या मुलगा व मुलगी दोन लहान मुलांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मंगळवारी पहाटेच्या दरम्यान सोडून गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे या घटनेमध्ये माणसाच्या कृत्याने आपली अपत्य रस्त्यावर सोडली असली तरी पहाटेच्या दरम्यान या परिसरातील कुत्र्यांनी मात्र या दोन मुलांचे संरक्षण केले. या परिसरात असलेल्या भटकी कुत्री व अन्य प्राणी यांना या कुत्र्यांनीजवळ येऊ दिले नाही. कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज व माणसाच्या मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू आल्याने रस्त्यावर फिरण्यासाठी आलेल्या शहानवाज शेख त्यांच्या मुले सोडून दिल्याचा प्रकार लक्षात आल्यावर त्याने जवळच असलेल्या कामगारांच्या मदतीने मुलांना कामगारांच्या वस्ती वर सुरक्षित ठिकाणी हलवले . ज्या वस्तीमधील महिलांनी मुलांना स्वच्छ करत आपल्याकडे असलेल्या ब्लँकेट च्या साह्याने गुंडाळून ठेवले.  पोलिसांना पाचारण केले यानंतर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व पोलिसांनी शासनाच्या अँम्बुलन्स ला बोलवत मुले दवाखान्यात पाठवली. पाषाण तलाव परिसराच्या जवळ महामार्गालगत लहान मुले टाकण्याचे प्रकार वारंवार घडले आहेत. या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Puneपुणेdogकुत्रा