पुणे पोलीस आयुक्तालयातील नवीन पोलीस ठाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST2021-01-08T04:33:35+5:302021-01-08T04:33:35+5:30

- उरूळी कांचन (लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन) - नांदेड सिटी (हवेली पोलीस ठाण्याचे विभाजन) - बाणेर ...

New Police Station at Pune Police Commissionerate | पुणे पोलीस आयुक्तालयातील नवीन पोलीस ठाणी

पुणे पोलीस आयुक्तालयातील नवीन पोलीस ठाणी

- उरूळी कांचन (लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन)

- नांदेड सिटी (हवेली पोलीस ठाण्याचे विभाजन)

- बाणेर (चतु:शृंगी आणि हिंजवडी पोलीस ठाण्याचे विभाजन)

- काळेपडळ (हडपसर, कोंढवा, वानवडी पोलीस ठाण्याचे विभाजन)

- फुरसुंगी (हडपसर पोलीस ठाणे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन)

- खराडी (चंदननगर पोलीस ठाण्याचे विभाजन)

---

पिंपरी आयुक्तालयातील नवीन पोलीस ठाणी

- म्हाळुंगे

- रावेत

- शिरगाव

Web Title: New Police Station at Pune Police Commissionerate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.