शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विमानतळावरील पार्किंग शुल्काचे नव्याने ‘उड्डाण’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 12:21 IST

प्रवाशी वाहनांच्या बेशिस्तीमुळे अनेकदा विमानतळ परिसरामध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

ठळक मुद्देअर्ध्यातासापासून मोजावे लागणार पैसे : नियमभंगासाठी तीनशे चाळीस रुपयांचा दंड दीड तासांचे दोन टप्पे, पुढे चार तास, पाच तास, सहा तास, सात तास आणि २४, ३६ आणि ४८ तास या प्रमाणे वाहनतळ शुल्क

पुणे : विमानतळावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने वाहनतळ शुल्काची पुनर्रचना केली असून, त्या अंतर्गत अर्धा तास आणि पुढे तासा तासाने शुल्कामध्ये वाढ होणार आहे. त्यानुसार ४८ तासांसाठी वाहनानुसार १४० ते सहाशे रुपये मोजावे लागतील. तसेच, प्रवाशी वाहनांनी प्रवाशंना वाहनतळावरुन नेण्यात तीन मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेतल्यास त्यांना ३४० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. हा बदल मंगळवारपासून (दि. ५) लागू होत आहे. प्रवाशी वाहनांच्या बेशिस्तीमुळे अनेकदा विमानतळ परिसरामध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. येथील वाहतूक सुरळीत व्हावी, वाहन तळावर होणारी वाहनांची अतिरिक्त गर्दी कमी व्हावी यासाठी वाहनशुल्कामध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच, प्रवाशांची ने-आण करणाऱ्या वाहनचालकांसाठी देखील नियमावली तयार करण्यात आली आहे. वाहनतळ क्रमांक एकवर वाहन लावता येईल. त्याचे दर अर्धा तासापासून सुरु होतील. त्यानंतर दीड तासांचे दोन टप्पे, पुढे चार तास, पाच तास, सहा तास, सात तास आणि २४, ३६ आणि ४८ तास या प्रमाणे वाहनतळ शुल्क आकारले जाईल. प्रवाशांने घेण्यासाठी वाहनतळ क्रमांक दोनचा वापर प्रवाशी वाहनांनी करावा. त्यासाठी प्रवाशी वाहनांना विमानतळ परिसरात प्रवाशांने घेण्यासाठी प्रवेश शुल्कापोटी ५० रुपये आकारले जातील. प्रवाशांना घेण्यासाठी आणि सामान गाडीत ठेवण्यासाठी ३ मिनिटांहून अधिक वेळ वाहनांना लावता येणार नाही. त्या पेक्षा अधिकवेळ लावणाऱ्या वाहनांना ३४० रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. तसेच, ठरवून दिलेल्या जागे व्यतिरिक्त वाहन लावणे, वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणाऱ्या वाहन चालकांना देखील ३४० रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. सरकारी वाहनांना मात्र, वाहन शुल्कामधून सवलत देण्यात आली असल्याचे विमानतळ प्राधिकरणाने स्पष्ट केले. ---------------------

असे असेल नवीन वाहनशुल्क 

वाहनप्रकार                                      पहिले तिस मिनिट        तीन तास        ७-२४ तास    २४-३६ तास              ४८ तासापर्यंतकोच, बस, ट्रक, टेम्पोएसयुव्ही, टेम्पो, कोच, बस                   ४०                                १२०                २००             ४५०                          ६००कार                                                      ३०                               १०५                १८५             ३८५                          ५१०दुचाकी                                                 १०                                 ३०                  ७०              १०५                         १४०

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळ