विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी

By Admin | Updated: November 2, 2016 16:08 IST2016-11-02T16:08:10+5:302016-11-02T16:08:10+5:30

विधान परिषद निवडणुक काही महिन्यांवर आलेली असताना पिंपरी-चिंचडवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला आहे.

NCP's rebellion in Vidhan Parishad elections | विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी

विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीत बंडखोरी

>ऑनलाइन लोकमत
पिंपरी-चिंचवड, दि. २ -  विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातून अनिल भोसले यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, माजी आमदार विलास लांडे यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष अर्ज दाखल केला. त्यामुळे राष्ट्रवादीला बंडखोरीमुळे ही निवडणूक अडचणीची ठरणार आहे.

Web Title: NCP's rebellion in Vidhan Parishad elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.