ऑक्सिजन व्हिलेज उपक्रमाला राष्ट्रवादीचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:09 IST2021-07-01T04:09:41+5:302021-07-01T04:09:41+5:30

या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव, संतोष कोलते, संतोष कोलते, माळशिरसचे माजी सरपंच अरुण यादव, विद्यार्थी ...

NCP's helping hand to Oxygen Village initiative | ऑक्सिजन व्हिलेज उपक्रमाला राष्ट्रवादीचा मदतीचा हात

ऑक्सिजन व्हिलेज उपक्रमाला राष्ट्रवादीचा मदतीचा हात

या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष पुष्कराज जाधव, संतोष कोलते, संतोष कोलते, माळशिरसचे माजी सरपंच अरुण यादव, विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष चेतन जाधवराव, सासवड विद्यार्थी अध्यक्ष अतुल जगताप, शरद यादव, प्रवीण कदम,ॲड. किरण साळुंके हभप सुभाष महाराज इंदलकर, टेकवडीच्या सरपंच रत्नाबाई इंदलकर, उपसरपंच सूरज गदादे, मेजर संतोष झिंजूरके, तानाजी जाधव, प्रदीप जाधव, नवनाथ गोपीनाथ इंदलकर, तुषार ईटकर, विशाल वलटे, युवराज इंदलकर, संतोष गुरव, प्रतीक गुरव, बाळू इंदलकर, उपस्थित होते. प्रास्ताविक सुभाष महाराज इंदलकर यांनी केले. युवराज इंदलकर यांनी आभा मानले.

--

फोटो क्रमांक : ३०भुलेश्वर ऑक्सिजन विलेज

फोटो ओळ - टेकवडी येथे ऑक्सिजन व्हिलेज उपक्रमात वृक्षारोपण करताना अरुण यादव.

===Photopath===

300621\30pun_8_30062021_6.jpg

===Caption===

फोटो क्रमांक : ३०भुलेश्वर ऑक्सिजन विलेजफोटो ओळ - टेकवडी येथे ऑक्सीजन व्हिलेज उपक्रमात वृक्षारोपण करताना अरुण यादव

Web Title: NCP's helping hand to Oxygen Village initiative