शहराच्या 8 मतदारसंघांत राष्ट्रवादीचे 75 इच्छुक

By Admin | Updated: August 21, 2014 00:37 IST2014-08-21T00:37:44+5:302014-08-21T00:37:44+5:30

शहरातील विधानसभा मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 75 जणांनी गेल्या 1क् दिवसांत अर्ज सादर केले.

NCP's 75 interested in 8 constituencies in the city | शहराच्या 8 मतदारसंघांत राष्ट्रवादीचे 75 इच्छुक

शहराच्या 8 मतदारसंघांत राष्ट्रवादीचे 75 इच्छुक

पुणो  :  शहरातील विधानसभा मतदारसंघांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 75 जणांनी गेल्या 1क् दिवसांत अर्ज सादर केले. खडकवासला विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 25 जणांनी उमेदवारी मागितली आहे. 
 पर्वती व हडपसर मतदारसंघातून प्रत्येकी 11 जणांनी, पुणो कँटोन्मेंट व कसबा मतदारसंघातून प्रत्येकी 7 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केले आहेत. वडगाव शेरी मतदारसंघातून 5, तर कोथरूड मतदारसंघातून 5, शिवाजीनगर मतदारसंघामधून 3 जणांनी अर्ज केले आहेत.आज शेवटचा दिवस असल्याने दिवसभर वर्दळ होती, अशी माहिती कार्यालय सचिव संजय गाडे यांनी सांगितली.
खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी मागणा:यांत हर्षदा रमेश वांजळे, विकास दांगट पाटील, यांच्यासह कुमार गोसावी, दिलीप बराटे, काका चव्हाण, रूपाली चाकणकर, शंकर केमसे, दत्ता धनकवडे, शैलेश चरवड, नवनाथ पारगे, नितीन पायगुडे, अशोक मते, सुरेश तागुंदे, दत्ता पायगुडे, सिद्धार्थ सोनवणो, श्रीधर कसबेकर, संदीप मुजुमले, सुभाष नाणोकर,  अतुल धावडे, शुक्राचार्य वांजळे, सचिन दोडके, 
योगेश दोडके, प्रभावती भूमकर, 
बाबा धुमाळ, शामल सातपुते यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
 
अन्य मतदारसंघांतील स्थिती
वडगाव शेरी : बापू पठारे, प्रकाश म्हस्के, बापू कण्रे, उषा कळमकर, तबस्सुम इनामदार.
शिवाजीनगर  : नीलेश निकम, औदुंबर खुने-पाटील,श्रीकांत पाटील.
कोथरूड : अमित आगरवाल, प्रमोद निम्हण, संदीप बालवडकर, विजय डाखले, रवी दिघे.
कसबा : रवींद्र माळवदकर, उदयकांत आंदेकर, बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर, राजा तुंगतकर, पुष्पा गाडे, शांतिलाल मिसाळ. 
पर्वती : रवींद्र माळवदकर, सुभाष जगताप, भगवान साळुंके, शशिकला कुंभार, सुनीता मोरे, पंडित कांबळे, अश्विनी कदम, शिवाजी भागवत, नितीन पाटील, दिनेश धाडवे,
हडपसर : सुरेश घुले, प्रशांत जगताप, वैशाली बनकर, चेतन 
तुपे, आनंद अलकुंटे, प्रमोद 
कामठे, प्रवीण तुपे, योगेश गवळी.
 
जिल्ह्यातही इच्छुकांची गर्दी
पुणो : राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेसाठी मागविलेल्या अर्जाला जिल्ह्यात 
78 इच्छुक असून बारामतीतून एकमेव अजित पवार तर मावळमधून 26 आहेत़ 
 
जुन्नर : तुषार थोरात, संजय काळे, चंद्रशेखर को:हाळे, राजश्री बोरकर, विशाल तांबे, अतुल बेनके, शरद लंडे, पांडुरंग पवार, बाजीराव ढोले, दीपक अवस्थी, 
खेड : दिलीप मोहिते, राजेश खांडगे, साई शिंदे, डी़ डी़ भोसले, देवदत्त बुट्टे पाटील, सुरेश गोरे, अनिल ऊर्फ राक्षे, संभाजी खराबी, प्रताप खांडेभराड़
शिरुर : अशोक पवार, मंगलदास बांदल, प्रदीप कंद, राजेंद्र कोरेकर, देवेंद्र काळभोर, नवनाथ काकडे. 
दौंड : रमेश थोरात, अप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे, मानसिंहराव शितोळे, 
पुरंदर : बबन टकले, दत्ताजी चव्हाण, सुदाम इंगळे, अशोक ओव्हाळ, दिगंबर दुर्गाडे, शिवाजी पोमण, जालिंदर कामठे, अशोक टेकवडे, राहुल शेवाळे, संजय जगताप, माणिक धेंडे, प्रमोद जगताप, महेश जगताप, विराज काकडे, जीवनबापू शेवाळे.
मावळ : रत्नमाला करंडे, रफीक अत्तार, बापू भेगडे, माऊली दाभाडे, बबनराव भेगडे, बाळासाहेब नेवाळे, गणोश खांडगे, विठ्ठलराव शिंदे, दत्ता गुंड, संतोष मोरे, बबनराव भोगाडे, गंगाताई कोकरे, अर्चना घारे, दीपक हुलावळे, अतिश परदेशी, शाम पाळेकर, यशवंत पायगुडे, विजयराव काळोखे, मारुती खांडभोर, नारायण गायकवाड, महादू कालेकर, सुदाम तरस, मधुकर कंद, सचिन घोटकुले, विलास इंदुरकर, गोपाळ तंतरपाऴे 
आंबेगाव : दिलीप वळसे पाटील, मंगलदास बादल.
भोर : शंकर मांडेकर, सविता दगडे, शांताराम इंगवले.
इंदापूर : बाळासाहेब घोलप, भाऊसाहेब सपकाळ,  बारामती : अजित पवार
 

 

Web Title: NCP's 75 interested in 8 constituencies in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.