राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:10 IST2021-02-07T04:10:08+5:302021-02-07T04:10:08+5:30

उद्याेजक संदीप नेवसे, रूपेश नेवसे, राजेंद्र नेवसे, सोपान नेवसे, चंद्रकात नेवसे यांसह अन्य जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी नवनिर्वाचित ...

NCP workers join Congress | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

उद्याेजक संदीप नेवसे, रूपेश नेवसे, राजेंद्र नेवसे, सोपान नेवसे, चंद्रकात नेवसे यांसह अन्य जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, नरेश रमेश चव्हाण, सुनीता नारायण चव्हाण, स्वाती विशाल चव्हाण, अश्विनी सावता चव्हाण, विद्या नंदू चव्हाण, हनुमंत बाळू मळेकर, रूपेश बबन नेवसे यांचा सत्कार आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, माजी पंचायत समिती सदस्य सतीश चव्हाण, उत्तम थोपटे, प्रवीण शिंदे, आनंदा चव्हाण, बाळासाहेब शिंदे, रमेश चव्हाण, हनुमंत चव्हाण, बजरंग शिंदे, शिवाजी चव्हाण, नारायण चव्हाण, बबन चव्हाण, शंकर चव्हाण, दशराथ चव्हाण, नीलेश चव्हाण, सदाशिव शिंदे, चंद्रकांत मळेकर, राजेंद्र शेटे, विलास शिवतरे उपस्थित होते.

०६ भोर

Web Title: NCP workers join Congress