शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पवारसाहेब देतील तो आदेश अंतिम: पक्षप्रवेश टाळला, पण निलेश लंकेंनी दिले स्पष्ट संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 17:57 IST

आपण शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं आमदार लंके यांनी सांगितलं आहे.

Pune Nilesh Lanke ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार निलेश लंके यांनी  काही वेळापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील कार्यालयात भेट घेतली. निलेश लंके यांनी कोरोना काळातील आपल्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिलं असून या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र आपण शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं आमदार लंके यांनी सांगितलं असलं तरी आज त्यांनी पक्षप्रवेश करणं टाळलं आहे.

आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना निलेश लंके म्हणाले की, "मी पवार साहेबांच्याच विचारांचा आहे. मी शरद पवारांचे नेतृत्व कधीच सोडलेले नाही. खासदारकीच्या निवडणुकीबाबत शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मी पुस्तक प्रकाशनासाठी इथे आलेलो आहे. मी लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी लहान कार्यकर्ता आहे," असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, तुम्ही भविष्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरही दिसणार का, असा प्रश्नही निलेश लंके यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर "साहेबांच्या विचारधारेला सोडून जाणं एवढ सोपे नाही," असं म्हणत लंके यांनी भविष्यात शरद पवार यांच्याच नेतृत्वात काम करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे सध्या निलेश लंके यांनी पक्षांतर करणं टाळलं आहे का, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस