शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे वैद्यकीय पथक रवाना : शरद पवार उपस्थित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2019 14:48 IST

सांगली व कोल्हापूर येथील महापूर ओसरल्यावर येणाऱ्या साथींच्या आजारापासून नागरिकांना लागणाऱ्या वैद्यकीय मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय पथक  पुण्यातून रवाना झाले

पुणे : सांगली व कोल्हापूर येथील महापूर ओसरल्यावर येणाऱ्या साथींच्या आजारापासून नागरिकांना लागणाऱ्या वैद्यकीय मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे वैद्यकीय पथक पुण्यातून रवाना झाले. या पथकाला अध्यक्ष शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी डॉक्टर्स सेलचे डॉ. नरेंद्र काळे, पुणे शहराध्यक्ष डॉ सुनील जगताप उपस्थित होते.  मागील आठवड्यापासून सांगली,कोल्हापुर परिसरामध्ये  पावसामुळे भयानक परिस्थिती उदभवली आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. आता पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पाणी ओसरल्यावर विविध आजार पसरण्यास सुरुवात होवू शकते. अशावेळी गावागावात मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय मदत लागणार आहे .यासाठी राष्ट्रवादीतर्फे सुमारे ३०० डॉक्टर सेवेत सामील झाले आहेत.डॉक्टरांसह औषधे आणि इतर वैद्यकीय सामुग्रीही पाठवण्यात आली आहे. या पथकात पुढे मिरज आणि जवळील भागातील डॉक्टरही सहभागी होणार आहेत. 

यावेळी खासदार वंदना चव्हाण , प्रदीप गारटकर, संजोग वाघेरे ,पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष चेतन तुपे, अंकुश काकडे, दिलीप बराटे इ. सह अनेक डॉक्टर आणि पदाधिकारी उपस्थित होते.  

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरSangli Floodसांगली पूरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवार