शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाचे सीईओ नितीन माने-पाटील यांना राष्ट्रीय पातळीवरील सीआयडीसी विश्वकर्मा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 20:43 IST

पुणे :  कोरोना संकटात ख-या अर्थाने सर्वसामान्य व गोरगरिब लोकांना आधाराची गरज असताना पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ ( ...

पुणे :  कोरोना संकटात ख-या अर्थाने सर्वसामान्य व गोरगरिब लोकांना आधाराची गरज असताना पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा)चे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी पुढाकार व सतत पाठपुरावा करत एकाच वर्षात तब्बल 12 हजारांहून अधिक लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले. त्याच्या कार्याची दखल घेत कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री डेव्हलपमेंट कौन्सिल च्या वतीने (सीआयडीसी) राष्ट्रीय पातळीवरील ‘सीआयडीसी विश्वकर्मा पुरस्कार 2022 हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

नवी दिल्ली येथे गुरुवार (दि.8) रोजी झालेल्या 26 व्या वार्षिक दिन महोत्सवात माने यांना  हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी ‘सीआयडीसी’चे अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते. 

नीती आयोगाने इंडियन कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीच्या समवेत कन्स्ट्रक्शन डेव्हलपमेंट कौन्सिलची (सीआयडीसी) निर्मिती केली आहे. हे राष्ट्रीय पातळीवरील एक उच्च मंडळ असून, भारतीय बांधकाम उद्योग क्षेत्रात चांगल्या योजना कार्यान्वित करण्याच्या काम ते करत आहे. बांधकाम उद्योगाची वाढ व विकास व्हावा या उद्देशाने ‘सीआयडीसी’ने या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांसाठी ‘सीआयडीसी विश्वकर्मा’ पुरस्कार सुरू केला आहे.

टॅग्स :Puneपुणेmhadaम्हाडा