शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

पुणेकर जागवणार काश्मीरमध्ये राष्ट्रीय अस्मिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 3:03 AM

सृजन कॉलेज आॅफ डिझाइन आणि आम्ही पुणेकरचा उपक्रम

पुणे : सृजन कॉलेज आॅफ डिझाइन, आम्ही पुणेकर, जिल्हा परिषद, रियासी-जम्मू आणि जनरल जोरावर सिंग शैक्षणिक आणि चॅरिटेबल ट्रस्ट जम्मू कश्मीर यांच्या संयुक्त पुढाकारातून काश्मीरच्या इतिहासातील शूर योद्धा जनरल जोरावर सिंग यांच्या जीवनावर थ्रीडी लघुपट बनविण्यात येत असून, त्याच्या पोस्टरचे प्रकाशन जम्मू येथील रियासी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात झाले.

सृजन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमासाठी प्रत्यक्ष जम्मू कश्मीरला भेट दिली असून, तेथील इतिहासकार, ऐतिहासिक वास्तू यांना भेटी दिल्या आहेत. एक फार मोठा विषय हाताळण्याची संधी आम्हाला मिळत असून, एक उत्तम निर्मिती करून दाखविण्याचे आमचे ध्येय असल्याची प्रतिक्रिया सृजनमधील विद्यार्थी केशर कुंभवडेकर, सायली खेडेकर, पूजा कोळेकर, आदित्य घोडके, रविराज वायदंडे, उत्कर्ष जाधव, स्वप्नील गोपाळे, संकेत मांगले, मानसी जगताप, तुषार पाटील आदी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सृजन कॉलेजचे कार्यकारी संचालक संतोष रासकर, अश्विनी शिंदे, अमर साखरे, अनुराग त्यागी, सौरभ गुंजाळ हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमामुळे पुणे-जम्मू काश्मीर या नात्याला दृढता मिळणार असल्याची प्रतिक्रिया आम्ही पुणेकर या संस्थेचे सचिव हेमंत जाधव यांनी व्यक्त केली.जम्मू काश्मीर मधील रियासी जिल्हाचे जिल्हा अधिकारी सागर डोईफोडे म्हणाले की, या उपक्रमामुळे जम्मू काश्मीरच्या इतिहासाला पुर्नजीवन मिळणार आहे.

टॅग्स :Puneपुणे