शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

लोहगाव विमानतळाचे नामकरण 'जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज विमानतळ' करा; 'या' संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 15:52 IST

संत तुकाराम महाराजांचे बरेचसे बालपण लोहगावात गेले. 

ठळक मुद्देअखिल भारतीय वारकरी मंडळ व लोहगाव ग्रामस्थांची मागणी 

पुणे (चंदननगर) : संत तुकाराम महाराजांचे बरेचसे बालपण लोहगावात गेले. महाराज आजोळी व कीर्तनासाठी लोहगावमध्ये येत होते. तसेच गावची हजारो एकर जमीन लोहगाव विमानतळासाठी देण्यात आली आहे. याच पावन भूमीमध्ये विमानतळ उभे आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोहगाव विमानतळाला संत तुकाराम महाराज विमानतळ नाव द्यावे अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि लोहगावग्रामस्थांनी एका कार्यक्रमात केली आहे. 

अखिल भारतीय वारकरी मंडळ पश्चिम महाराष्ट्र नियुक्तीपत्रक प्रदान व पदग्रहण सोहळा लोहगाव येथे गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी गाथा लॉन्स येथे संपन्न झाला. कार्यक्रम अध्यक्षस्थानी राष्ट्रीय किर्तनकार व संस्थापक अध्यक्ष हभप.प्रकाश महाराज बोधले होते. यावेळी बहुसंख्येने कीर्तनकार, कथाकार, प्रवचनकार आणि ख्यातनाम गायक अशी पंचक्रोशीतून संतांची मांदियाळी आली होती . 

लोहगाव विमानतळाचे नाव "जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज विमानतळ करा या मागणीचा विचार करून हभप. प्रकाश बोधले महाराज, माजी आमदार जगदीश मुळीक, बापूसाहेब पठारे यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. स्थानिक आमदार सुनिल टिंगरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व खासदार गिरीश बापट यांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले..लोहगावमध्ये संत तुकाराम महाराजांचे बालपन गेले तसेच लोहगाव विमानततळालाही सर्व जमिनी ह्या लोहगावकरांच्या गेल्या आहेत. त्यामुळे लोहगावकरांच्या मागणीचा विचार करून लोहगाव विमानतळाचे संत तुकाराम महाराज लोहगाव विमानतळ असे करण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला आहे.- राजेंद्र खांदवे. 

टॅग्स :PuneपुणेLohgaonलोहगावpune airportपुणे विमानतळsant tukaramसंत तुकाराम