शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

विद्रोह हा करायलाच हवा, पण विद्रोह म्हणजे विध्वंस नाही : नागराज मंजुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 12:50 IST

नागराज म्हणाले, नीट वागणे, संवेदनशील वागणे यालाही विद्रोहच समजले जाते...

पुणे : जगणे हे चांगल्या रीतीने बदलत पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे विध्वंस नाही. जायला हवे, जुने, जळमटलेले आणि खराब आहे ते तुम्ही मागे सोडले पाहिजे. त्यासाठी जो माणूस विचार करतोय त्याला विद्रोही म्हणावे लागेल. तसेच चांगल्या व सकारात्मक गोष्टींकरिता होणारा विद्रोह चूक नसून, तो खूप गरजेचा आहे, असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापामध्ये नागराज मंजुळे यांनी विविध विषयांवर विचार मांडले. यावेळी मंजुळे म्हणाले, आजकाल प्रेम करणे हाही एक विद्रोहच आहे. नीट वागणे, संवेदनशील वागणे यालाही विद्रोहच समजले जाते. विद्रोह हा करायलाच हवा, पण विद्रोह म्हणजे विध्वंस नाही.

महाविद्यालयाच्या प्रकल्पासाठी लघुपट केला आणि या चित्रपट क्षेत्रात प्रवास सुरू झाला आणि तो आयतागायत सुरू आहे. चित्रपट क्षेत्रातील दहा वर्षे कशी निघून गेले म्हणाले. कळलेच नाही. मी चित्रपटांच्या व्यावसायिक यशाकडे जास्त बघत नाही. जी गोष्ट आहे. त्याचा जो सेन्स आहे ती त्याच पद्धतीने समाजापुढे मांडली पाहिजे. पैसे कमावावे म्हणून मी 'झुंड' बनवला नाही. 'सैराट' चालला म्हणून मी भारी दिग्दर्शक आहे, असेही नाही. काम करत राहिले पाहिजे, चालत राहणे गरजेचे असल्याचे मंजुळे म्हणाले. 

सेन्सॉरशिपबद्दल बोलताना मंजुळेंनी सांगितले, ओटोटी हे स्वतंत्र असून, येथे सेन्सॉरशिप नाही. आपल्याकडे सेन्सॉरशिपचे मुद्दे वेगवेगळे आहेत. सेन्सॉरशिप असायला हवीच, पण ते विचार करून करायला हवे. कशाला आणि कोणत्या गोष्टीला सेन्सॉरशिप असावी हे कळले पाहिजे. मात्र, सेन्सॉरशिप असावी, पण जाचक नको.

पुढे बोलताना नागराज म्हणाले, संवेदनशील चित्रपट झाले पाहिजेत. तो जगण्याचा कोपरा त्यात आलाच पाहिजे. त्यातून मनोरंजनही झाले पाहिजे. मराठीत अनेक संवेदनशील चित्रपट बनत आहेत. आपल्याकडे खूप साध्या, जगण्याला धरून चित्रपट तयार होतात. आपले शक्तिस्थळ आहे की आपण असे चित्रपट करतो. मराठीचा तो गुण आहे, तो मलाही लागला आहे.

टॅग्स :PuneपुणेNagraj Manjuleनागराज मंजुळे