शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

Mutha Canal : पाटबंधारे विभागाकडे बोट दाखवत मुक्ता टिळकांचा सावध पवित्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 15:27 IST

मुठा नदीचा कालवा फुटल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

पुणे- मुठा नदीचा कालवा फुटल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. दांडेकर पूल, सिंहगड रोड परिसरातून मुठा नदीचा उजवा कालवा जात असल्यानं या परिसरातील रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे नागरिकही रस्त्यावर उतरले आहेत. मुठा नदीचा कालवा फुटल्यानं पुणे महापालिका प्रशासनही खडबडून जागे झाले आहे. परंतु पुणे महापालिकेच्या महापौर मुक्ता टिळक या प्रकाराला पाटबंधारे विभाग जबाबदार असल्याचं अप्रत्यक्षरीत्या सूचित केलं आहे.  

त्यामुळे राज्य सरकार आणि महापालिकेत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. महापौर मुक्त टिळक म्हणाल्या, सकाळी 11 वाजता हा कालवा फुटला, त्यानंतर लगेच अग्निशामक दलाचे जवान आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली. कुठल्याही एका व्यक्तीची किंवा संस्थेची ही जबाबदारी नाही. यातल्या गंभीर बाबींकडे संबंधित विभागांनी लक्ष दिलं पाहिजे. येणाऱ्या काळात दोषींवर कारवाई करण्यात येईल. या प्रकाराची पाटबंधारे विभागाला सूचना दिली असून, आता डॅमेज कंट्रोल महत्त्वाचं आहे. पाणी शिरल्यानं अडकून पडलेल्या महिला, वृद्ध, लहान मुलांना बाहेर काढलं आहे. तसेच या पुराच्या पाण्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आम्ही नागरिकांच्या सुरक्षिततेची काळी घेतली असून, महापालिकेच्या अखत्यारितील सर्वतोपरी उपाययोजना करू, असंही मुक्ता टिळक म्हणाल्या आहेत. 

टॅग्स :Puneपुणे