शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम बांधवांनी घरातूनच नमाज अदा करावा : सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 13:14 IST

आरोग्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव मशिदीत गर्दी करता येणार नाही 

ठळक मुद्देकोरोनाला अटकाव करण्यासाठी कुठल्याही धार्मिक स्थळांवर गर्दी करता येणार नाही असा आदेश फिजिकल डिस्टन्स च्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांवर

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याला रोखण्यासाठी पोलिसांकडून नागरिकांना गर्दी टाळण्याचे, घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नुकत्याच सुरुवात झालेल्या रमजान महिन्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी त्यांनी यापुढील काळात घरातुनच नमाज अदा करावा अशा सूचना देण्यात आल्याची अशी माहिती पुणे शहराचे पोलीस सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली. कोरोनाला अटकाव करण्यासाठी कुठल्याही धार्मिक स्थळांवर गर्दी करता येणार नाही. असा आदेश यापूर्वी 23 मार्च काढण्यात आला आहे. त्याला दोन वेळा मुदतवाढ देखील देण्यात आली आहे. त्यात सर्व धार्मिक स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत संबंधित कमिटीशी संपर्क साधून त्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांनी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सवोर्तोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. आतापर्यत मुस्लिम बांधवांनी देखील अतिशय उत्तमरित्या पोलिसांना सहकार्य केले आहे. कायद्याचे पालन केले आहे. यापुढील काळात देखील फिजिकल डिस्टन्स च्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांवर आहे. त्यासाठी जे नियम व अटी सांगण्यात आल्या आहेत त्याचे पालन सवार्नी करणे गरजेचे आहे. कुणालाही सामुदायिक प्रार्थना यावेळी करता येणार नाही. विनाकारण कुठेही फिरता येणार नाही. तेव्हा नागरिकांनी घरात राहावे, घरातून बाहेर पडू नये. सध्याची परिस्थिती लक्षात घेता अशाप्रकारचे निर्णय घेणे गरजेचे आहे. ते नागरिकांच्या हितास्तव आहेत. असेही डॉ. शिसवे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRamzanरमजानMuslimमुस्लीमcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस