शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिण्याच्या वादातून खडकी बाजारमध्ये तरुणाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 10:53 IST

लष्कर अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी दिलेल्या बंगल्यामध्ये दारू पिण्यावरुन झालेल्या वादातून एकाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्याची घटना समोर आली आहे.

ठळक मुद्देलष्कर अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी दिलेल्या बंगल्यामध्ये दारू पिण्यावरुन झालेल्या वादातून एकाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्याची घटना समोर आली. गोपाळ अर्जुन कांबळे (29) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. खडकी पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पुणे - लष्कर अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी दिलेल्या बंगल्यामध्ये दारू पिण्यावरुन झालेल्या वादातून एकाच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्याची घटना समोर आली आहे. गोपाळ अर्जुन कांबळे (29) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

राजेश राजू स्वामी, सागर अशोक उंबरकर, धिरज गवळी, रेणुका परदेशी आणि राधा राजू स्वामी अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे असून पोलिसांनी दोन्ही महिलांना ताब्यात घेतले आहे. ही घटना खडकी बाजारमधील बंगला नंबर 23 येथे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करी अधिकाऱ्यांच्या स्टाफसाठी असलेल्या बंगल्यात हे सर्व जण जमले होते. त्यांच्यात दारू पिण्यावरुन वाद झाला. त्यात या पाच जणांनी चिडून गोपाळ कांबळे याला मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घातला व हत्याराने त्याच्यावर वार केले. गोपाळ याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळाल्यावर खडकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. इतर तिघे पळून गेले असून अधिक तपास खडकी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMurderखून