शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

 सरपण विकण्याच्या कारणावरून मेहुण्याचा खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 21:11 IST

सरपण विकण्याच्या कारणावरून पती-पत्नीत झालेल्या भांडणामुळे दोघा मेहुण्यानी लाकडी दांडक्याने, गजाने एका वयोवृद्ध महिलेसह तिघांना केलेल्या मारहाणीत दाजीचा मृत्यू झाला.

देहूरोड : सरपण विकण्याच्या कारणावरून पती-पत्नीत झालेल्या भांडणामुळे दोघा मेहुण्यानी लाकडी दांडक्याने, गजाने एका वयोवृद्ध महिलेसह तिघांना केलेल्या मारहाणीत दाजीचा मृत्यू झाला. देहूगावच्या झेंडेमळा येथे मंगळवारी (दि. २०) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोघांना देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.बबन बाळू भेंगळे व गणपत बारकू भेंगळे (दोघे रा. सावरदरी, ता. खेड) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. रामदास बाजीराव भेंगळे (वय ३८, सध्या रा. झेंडेमळा, देहूगाव, मूळगाव कोरेगाव खुर्द, आंबेठाण, ता. खेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भाऊ श्याम बाजीराव भेंगळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  देहूरोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पत्नी जिजा व भाऊ रामदास यांच्यात सरपण विकण्यावरून भांडणं झाली. भांडणानंतर जिजाने सख्खा भाऊ बबन व चुलत भाऊ गणपत दोघांना भांडण मिटवण्यासाठी बोलवून घेतले. दरम्यान झालेल्या भांडणात बबन याने लाकडी दांडक्याने तर गणपत याने लोखंडी गजाने श्याम, वृद्ध आई सोनाबाई (वय ६५) व भाऊ रामदास यांना मारहाण करून दुखापत केल्याने गंभीर जखमी असताना भाऊ रामदास झोपेतच दगावल्याची बुधवारी उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेत

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस