शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

पूर्वीच्या भांडणावरून तरुणांचा दगडाने ठेचून खून; सिंहगड पोलिसांनी तिघांना केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 11:27 IST

जुन्या वादातून तिघा जणांनी एकाच्या डोक्यात दगड, विटा मारून त्याचा खून केला. ही घटना धायरी येथील गणेशनगरमध्ये पहाटे सव्वा दोन वाजता घडली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसानी तिघांना अटक केली आहे. 

ठळक मुद्देजुन्या वादातून तिघा जणांनी एकाच्या डोक्यात दगड, विटा मारून अभिषेक पोकळेचा केला खूनसिंहगड रोड पोलिसानी तिघांना केली अटक

पुणे : दारू पीत बसले असताना जुन्या वादातून तिघा जणांनी एकाच्या डोक्यात दगड, विटा मारून त्याचा खून केला. ही घटना धायरी येथील गणेशनगरमध्ये पहाटे सव्वा दोन वाजता घडली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसानी तिघांना अटक केली आहे. अभिषेक बाळासाहेब पोकळे (वय २५, रा. नान्नज रेसिडेन्सी, धायरीगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अभिषेक पोकळेसह सुधीर श्रीमंत घुगे (वय २८, रा. लक्ष्मी विलास सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रोड), विशाल सेवकानंद वाघ (वय ३५, रा. मुरली हॉटेलजवळ, रायकर नगर, धायरी), विकास विश्वनाथ पोकळे (वय २६, रायकर नगर, धायरी) हे चौघे मित्र असून काल रात्री ते दारू पीत बसले होते. त्या दरम्यान त्यांच्यात जुन्या भांडणाच्या कारणावरून वादावादी झाली. त्यातून नशेत तिघांनी अभिषेकला दगडाने मारून त्याचा खून केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली. जुन्या भांडणावरून हा प्रकार झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. जगताप करीत आहेत. 

टॅग्स :Puneपुणे