शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही संभाजीनगरचे पालक, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक; संजय केनेकर शिरसाटांवर संतापले
2
'वंदे भारत स्लीपर'चे तिकीट दर पाहून डोळे विस्फारतील! १३,३०० रुपयांपर्यंत, ४०० किमीसाठी ₹१५२०; किलोमीटरनुसार भाडे बदलणार...
3
मोठी बातमी! राज्यातील 'बिनविरोध' निवडीला स्थगिती मिळणार?; उद्या हायकोर्टात तातडीची सुनावणी
4
हो… अगदी खरे आहे… ‘वंदे भारत’हून वेगवान, शताब्दीपेक्षा सुपरसेवा; तिकीट फक्त ₹५! कोणती ट्रेन?
5
10 मिनिटांच्या डिलिव्हरीला ब्रेक; झेप्टो, ब्लिंकइट, स्विगीबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
6
Happy Makar Sankranti 2026 Wishes: मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, WhatsApp Status शेअर करत वाढवा सणाचा गोडवा!
7
ट्रम्प यांच्या टॅरिफला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; उद्या निकाल लागण्याची शक्यता; निर्णय विरोधात गेल्यास काय करणार?
8
Municipal Election: भाजपाची मतदानाआधी मोठी कारवाई! माजी महापौरांसह ५४ जणांची पक्षातून हकालपट्टी
9
महापालिका निवडणुकीत शिंदेसेना, उद्धवसेनेला दोन अंकी आकडा गाठतील का?
10
लॅपटॉपचा कीबोर्ड अचानक बंद झालाय? सर्व्हिस सेंटरला धावण्यापूर्वी करा 'हे' ५ सोपे उपाय; वाचतील हजारो रुपये!
11
भरधाव ट्रेनमधून १४० मीटरपर्यंत उडाल्या ठिणग्या, भीतीचं वातावरण, मोठा अपघात टळला
12
सीमेपलीकडे 8 दहशतवादी छावण्या सक्रिय; लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची मोठी माहिती
13
Ambernath: अंबरनाथमध्ये महायुतीत तुफान राडा; नगरपालिकेबाहेर भाजप-शिंदेसेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडले!
14
भारीच! गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडने खरेदी केलेला 'लव्ह इन्शुरन्स'; १० वर्षांनी केलं लग्न अन् झाले मालामाल
15
भयंकर फसवणूक! दोन मुलांच्या बापाने गुपचूप बदललं लिंग; २ वर्षांनंतर पत्नीला कळलं, कोर्टात म्हणाली..."
16
Winter Recipe: हाय-प्रोटिन 'बाजरी मुंगलेट': थंडीत वजन कमी करण्यासाठी आणि नाश्त्यासाठी सर्वोत्तम पौष्टिक रेसिपी!
17
तुमचे 'मनी मॅनेजमेंट' किती स्ट्रॉन्ग आहे? सरकारी क्विझ खेळा आणि रोख १०,००० रुपये मिळवा
18
“राज ठाकरे जे बोलले, त्यासाठी हिंमत लागते, गौतम अदानी...”; संजय राऊतांची भाजपावर टीका
19
चिप्सच्या पाकिटाचा भीषण स्फोट; ८ वर्षांच्या मुलाने गमावला डोळा, घरात नेमकं काय घडलं?
20
Virat Kohli च्या RCB साठी आली महत्त्वाची बातमी ! IPL 2026 आधी मोठा बदल, चाहते होणार नाराज?
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election 2026: अन्यथा तुमचे मत बाद ठरेल! जाणून घ्या, यंदाच्या महापालिका निवडणुकीत मतदान कसे करावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 11:31 IST

Municipal Election 2026 यंदाच्या निवडणुकीत नवीन ४ सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली असून तुमचे १ मत नाही, तर ४ मते शहराचे नगरसेवक निवडून आणणार

पुणे: राज्यात २९ महापालिकांच्या मतदान आणि निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १५ जानेवारीला सकाळपासून मतदान सुरु होणार आहे. तर १६ जानेवारीला निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ५ वाजल्यापासून पक्षांचा प्रचारही थांबणार आहे. यंदाच्या मतदान प्रक्रियेत बहुसदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. नागरिकांना एका प्रभागातून ४ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. म्हणजेच ४ वेळा बटन दाबावे लागणार आहे. ही मतदान प्रक्रिया कशी असणार आहे? हे जाणून घेऊयात! 

मतदान कसे करावे? 

तुमचे एक मत नाही, तर ४ मते नगरसेवक निवडून आणणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत नवीन ४ सदस्यीय प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. 

* अ गट : पांढरा रंग (White)* ब गट : फिकट गुलाबी रंग (Light Pink)* क गट : फिकट पिवळा रंग (Light Yellow)* ड गट : फिकट निळा रंग (Light Blue)

असे चार गट ईव्हीएम मशीनवर देण्यात आले आहेत. त्या गटामध्ये उमेदवाराचे नाव आणि चिन्ह असणार आहे. त्यापुढे मतदान करण्याचे बात देण्यात आले आहे.   

मतदान प्रक्रिया : स्टेप-बाय-स्टेप

- प्रत्येक जागेसाठी (अ, ब, क, ड) उमेदवारासमोरील बटण दाबा.- बटण दाबल्यानंतर त्या जागेसाठी लाल दिवा (Light) लागेल.- ‘ड’ जागेचे मतदान झाल्यानंतर लांब ‘बजर’ वाजेपर्यंत थांबा.

महत्वाची सूचना : चारही जागांसाठी मतदान केल्याशिवाय तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. अन्यथा तुमचे मत बाद ठरेल.(उमेदवार पसंत नसल्यास ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Municipal Election 2026: How to vote correctly, or your vote invalid!

Web Summary : Pune's municipal election uses multi-member wards. Voters must select four councilors by pressing buttons for each group (A, B, C, D) on the EVM. Voting is incomplete without selecting all four, or the vote is invalid. 'NOTA' option available.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Pimpri Chinchwad Municipal Corporation Electionपिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVotingमतदान