मुंबई महापालिकेला पुरस्कार

By Admin | Updated: November 23, 2014 00:39 IST2014-11-23T00:39:43+5:302014-11-23T00:39:43+5:30

गांधीनगर येथे आयोजित 12 व्या आंतरराष्ट्रीय म्युनिसिपालिटी परिसंवाद या प्रदर्शनामध्ये मुंबई महापालिकेला दी बेस्ट सिटी पेव्हिलिअन या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आल़े

Mumbai Municipal Award | मुंबई महापालिकेला पुरस्कार

मुंबई महापालिकेला पुरस्कार

मुंबई :  गांधीनगर येथे आयोजित 12 व्या आंतरराष्ट्रीय म्युनिसिपालिटी परिसंवाद या प्रदर्शनामध्ये मुंबई महापालिकेला दी बेस्ट सिटी पेव्हिलिअन या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आल़े पालिकेचे जनसंपर्क अधिकारी विजय खबाले यांनी पालिकेच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला़ गुजरातमध्ये 13 ते 15 नोव्हेंबर्पयत हे प्रदर्शन भरविण्यात आले होत़े 
यामध्ये पालिकेने उभारलेल्या स्टॉलमध्ये स्वच्छ मुंबई 
प्रबोधन अभियान, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुरविण्यात येणा:या नागरी सुविधा, 
आरोग्य विभाग, उद्याने व मैदाने, शिक्षण विभाग, पाणीपुरवठा व्यवस्थापन, रस्ते व पूल, घनकचरा व्यवस्थापन तसेच जुन्या मुंबईची ऐतिहासिक छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात आली होती़ (प्रतिनिधी)

 

Web Title: Mumbai Municipal Award