शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Mpsc Student Suicide: पुण्याच्या दौंड तालुक्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 21:02 IST

राज्यात स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्या प्रकरण एकीकड़े निवाळत असताना दुसरीकडे देऊळगावगाड़ा येथील मल्हारी बारवकरने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

खोर : दौंड तालुक्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मल्हारी नामदेव बारवकर (वय २५ वर्ष ) असे या युवकाचे नाव आहे. राज्यात स्वप्निल लोणकर यांच्या आत्महत्या प्रकरण एकीकड़े निवाळत असताना दुसरीकडे देऊळगावगाड़ा येथील मल्हारी बारवकरने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. याबाबत यवत पोलीस ठाण्यात मल्हारी बारवकर यांचे चूलते महादेव पांडुरंग बारवकर यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मल्हारी बारवकर हा महाराष्ट राज्य लोकसेवा आयोग परीक्षाची तयारी करत होता. त्याने या आधी तीन ते चार पेपर देखील दिले आहेत. आता मल्हारीची येत्या २ जानेवारीला पूर्व परीक्षा होणार होती. मात्र सततच्या परीक्षा पुढे ढकलत असल्याने तो नाराज झाला होता. त्यातच त्याच्या या परीक्षा सराव साठी आपल्या एकुलत्या एक मुलासाठी जमीन विकून पैसे उभे केले होते. मात्र वडिलांची अपेक्षा पूर्ण करताच आज शुक्रवार दि.१७ रोजी सायंकाळच्या चार च्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मल्हारी हा बापाचा एकुलता एक मुलगा होता तर बहीण ही विवाहित आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत.

मी तुम्हाला दाखवलेली स्वप्ने आता पूर्ण करू शकत नाही

मल्हारी बारवकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिट्ठी लिहून ठेवली होती. त्या चिट्ठी मध्ये त्याने मी तुम्हाला दाखवलेली स्वप्ने आता पूर्ण करू शकत नाही. तुमचे पडालेले चेहरेही मी पाहु शकत नाही. आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही. अतिविचार, संपलेला आत्मविश्वास, भविष्यताही काही सकारात्मक चित्र दिसत नाही. चांगल्या जगण्याच्या आशा संपल्या आहेत, सॉरी असे त्याने लिहून ठेवले आहे. 

टॅग्स :daund-acदौंडMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीEducationशिक्षण