शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

Mpsc Exam : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका: 'एमपीएससी'च्या विद्यार्थ्यांची राज्य सरकारला भावनिक साद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 18:38 IST

लराज्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काही परिक्षार्थींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पिंपरी : कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने घेण्यात येणार संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलावी अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. समाज माध्यम आणि सरकारकडे निवेदनाद्वारे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. एमपीएससी तर्फे येत्या ११ एप्रिल रोजी ८०६ जागांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. 

राज्यात कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काही परिक्षार्थींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेश, बिहारने विविध खात्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. केंद्रीय जल मार्ग विभागाने नॅव्हीगेशनल असिस्टंट आणि टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक) पदाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करीत आहेत. एमपीएससी समन्वय समितीने कोरोनामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची मानसिकता परीक्षा पुढे ढकलण्याची असल्याचे निवेदन राज्य सरकारला दिले आहे. आता विद्यार्थ्यांनी समाज माध्यमावर हॅश टॅग पोस्टपोन एमपीएससी अशी मोहीम सुरू केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 ----- मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेनंतर अनेकांना कोरोना झाला. काहींचे आई, वडील, बहीण, आप्त कोरोना बाधित आहेत. अनेक जण अकरा एप्रिलची परीक्षा देता यावी यासाठी अंगावर आजार काढत आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी. 

निकिता शिरिते, एमपीएससी विद्यार्थी 

 

---- माझ्या रुम मधील एमपीएससीची तयारी करणाऱ्या काही मुली आजारी आहेत. जवळपास तीस टक्के मुले आजारी आहेत. सरकारने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलावी. सारिका चोले, एमपीएससी विद्यार्थी ----- ट्विटर प्रतिक्रिया सद्यस्थिती लक्षात घेऊन ११ एप्रिलला होणारी परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी परीक्षार्थी करीत आहेत. या मागणीचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा. कमलाकर शेटे -/- राज्यातील तीस टक्के विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आयोगाचा परीक्षा घेण्याचा अट्टाहास आमचे व आमच्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात टाकू शकतो. महाराष्ट्रासाठी हा सायलेंट बॉम्ब ठरेल. - दीपेश मोरे. --/// -----

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकार