शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

MPSC | एमपीएससी परीक्षेतील बदल २०२५ पासून लागू; परीक्षार्थींनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 15:53 IST

नवीन बदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी घेतली भेट...

 

पुणे : गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन सुरू होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा पद्धतीतील बदल २०२५ लागू करण्याची मागणी होती. यावर अखरे राज्यसेवा आयोगाने काल (गुरुवार, २३ फेब्रुवारी) परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार परीक्षा पद्धतीतील बदल २०२५ पासून लागू होणार आहे. नवीन बदलानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कसबा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासणे यांच्या प्रचारार्थ शिंदे यांना रोड शो आयोजित करण्यात आला होता.

एमपीएससी परीक्षार्थी उमेदवारांनी आज पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवसेना कार्यालय येथे भेट घेऊन शासनाने घेतलेल्या भूमिकेबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. विद्यार्थ्यांनी मानलेल्या आभाराचा विनम्रपणे स्वीकार करून सरकार कायम त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले. हे आंदोलन राज्यसेवा मुख्य वर्णनात्मक न घेता एमसीक्यू पद्धतीने घ्यावी अशी मागणी होती. गेल्या तीन दिवसांपासून हे विद्यार्थी पुण्यात जे एम रस्त्यावर बालगंधर्व रंगमंदिराजवळ आंदोलन करत होते. आता परीक्षा पद्धतीमधील बदल २०२५ पासून लागू होणार आहे.

परीक्षेतील बदल २०२३ पासून लागू न होता ते २०२५ या वर्षापासून लागू होणार आहेत. याबद्दलचे नोटिफिकेशन आयोगाने काढले आहे. या नोटिसमध्ये म्हटले आहे की, परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाEknath Shindeएकनाथ शिंदेPuneपुणे