शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
2
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
3
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
4
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
5
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'
6
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
'ज्या व्यक्तीचा...'; नरेंद्र मोदींच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
सलमान-अक्षयचे सिनेमे फ्लॉप का होताएत? श्रेयस तळपदेने दिलं उत्तर; म्हणाला, 'लोक थकले...'
9
“अरे बापरे! शरद पवारांचे अंतःकरण किती उदार आहे”; देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल टोला
10
Slone Infosystems IPO Listing: ३ दिवसांमध्ये ७०० पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन, आता IPO नं पहिल्याच दिवशी केलं मालामाल 
11
Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्याकडे संपत्ती किती? शिक्षण किती घेतलंय? जाणून घ्या...
12
Narendra Dabholkar Case: मोठी बातमी! अखेर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला; अंदुरे, कळसकरला जन्मठेप
13
प्रज्वल रेवण्णा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसआयटी महिलांना वेश्याव्यवसाय प्रकरणात अडकवण्याची धमकी देते? जेडीएसने दावा केला
14
‘पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, त्यांना सन्मान द्या, तसं न झाल्यास...’ मणिशंकर अय्यर यांचं विधान 
15
‘...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही राहणार नाही’, भाजपाचं मणिशंकर अय्यर यांना प्रत्युत्तर   
16
“PM मोदींमुळे हिरे व्यापाराला चालना, जागतिक बाजारपेठेत भारताचे भवितव्य आशादायी”: पीयूष गोयल
17
डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला: "हत्येच्या गुन्ह्याचे समर्थन चुकीचे, तपास अधिकाऱ्यांचा निष्काळपणा" न्यायालयाचे निरीक्षण
18
SSY Vs SIP: सुकन्या समृद्धी की एसआयपी, कोणती स्कीम तुमच्या मुलीसाठी जमवेल अधिक पैसा? जाणून घ्या
19
Fact Check: लोकसभा निवडणुकीत परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर करणारे पत्र बनावट
20
दलजीत कौरच्या भांगेत सिंदूर? दुसऱ्या पतीसोबतही घटस्फोट झाल्याची होती चर्चा

असा साजरा झाला सुप्रिया सुळे यांचा लग्नाचा वाढदिवस !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 3:49 PM

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा लग्नाचा वाढदिवस जेजुरीमध्ये खंडोबाचे दर्शन घेऊन साजरा केला. यावेळी त्यांनी पती सदानंद सुळे यांच्यासोबत प्रसिद्ध पाचपावली प्रथेचे अनुसरण करण्याचाही प्रयत्न केला. 

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचा लग्नाचा वाढदिवस जेजुरीमध्ये खंडोबाचे दर्शन घेऊन साजरा केला. यावेळी त्यांनी पती सदानंद सुळे यांच्यासोबत प्रसिद्ध पाचपावली प्रथेचे अनुसरण करण्याचाही प्रयत्न केला. 

           जेजुरीच्या खंडोबाला आज महाशिवरात्रीनिमित्त मोठी गर्दी असते. शिवाय इथे पहिल्यांदा एकत्र येणाऱ्या जोडप्यातील नवऱ्याने बायकोला पाच पायऱ्या उचलून घेण्याच्या प्रथेला पाच पावली म्हटले जाते. विशेषतः नवविवाहित जोडप्यांकडून ही प्रथा आवर्जून पार पाडली जाते. सदानंद सुळे यांनीही सुप्रिया यांना उचलण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यात त्यांनी पूर्ण पाच पायऱ्या मात्र उचललेले नसल्याचे त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओतून  स्पष्ट होते. मात्र  दोघांनीही ही प्रथा मनापासून एन्जॉय केल्याचे दिसत आहे. 

          सुप्रिया आणि सदानंद सुळे यांचे १९९१ साली लग्न झाले असून त्यांनी रेवती आणि विजय अशी दोन मुले आहेत. सुळे यांची राजकीय कारकीर्द २००६साली राज्यसभा सदस्य म्हणून सुरु झाली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे काम केले. सध्या त्या बारामती लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्व करतात. 

टॅग्स :PoliticsराजकारणSupriya Suleसुप्रिया सुळेSharad Pawarशरद पवारJejuriजेजुरीmarriageलग्न