वाल्हेत कृषी धोरणाचा विरोधासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:32 IST2020-12-04T04:32:35+5:302020-12-04T04:32:35+5:30

यावेळी मोदी च्या केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या .व दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकर्या च्या उपोषणा पाठींबा देण्यात ...

Movement to oppose agricultural policy in Valhet | वाल्हेत कृषी धोरणाचा विरोधासाठी आंदोलन

वाल्हेत कृषी धोरणाचा विरोधासाठी आंदोलन

यावेळी मोदी च्या केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या .व दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकर्या च्या उपोषणा पाठींबा देण्यात आला.यावेळी रास्ट्र वादी कॉंग्रेस चे जिल्हा बँकेचे संचालक प्रा डॉ दिगंबर दुर्गाडे सर,शिवसेने चे माजी सभापती गिरिष पवार,सरपंच अमोल खवले,माजी सरपंच दत्ता अण्णा पवार,महादेव चव्हाण कॉंग्रेस चे बजरंग पवार शेतकरी संघटने चे भाऊसाहेब भोसले,समदास भुजबळ,सतिश सुर्यवंशी,अशोक बरकडे,तानाजी नाना,हनुमंत पवार,संदेश पवार,गोरख मेमाणे,राहुल यादव,दिपक कुमठेकर,तुषार भुजबळ,जयवंत भुजबळ,प्रदीप गायकवाड,सचिन भुजबळ अनेक शेतकरी व पदाधी कारी उपस्थीत होते.

--

फोटो क्रमांक : ०३वाल्हे आंदोलन

फोटो ओळ. केंद्र सरकार च्या नविन कृषी धोरणा च्या निषेधार्थ घोषणा देताना महाविकास आघाडी चे कार्यकर्ते व शेतकरी.

Web Title: Movement to oppose agricultural policy in Valhet