शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: दारूसाठी पैसे न दिल्याने आईचे दात पाडले; वडिलांना ढकलले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 13:08 IST

हा प्रकार गुरुवारी (दि. ३० नोव्हेंबर) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सम्राटनगर येथे घडला हाेता....

पुणे : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने वयोवृद्ध आईला बेदम मारहाण करून दात पाडून गंभीर जखमी केले. तसेच, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या वडिलांनाही ढकलून देत जखमी केले. हा प्रकार दापोडी येथे घडला. याप्रकरणी मद्यपी मुलावर गुन्हा दाखल करून खडकी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि. ३० नोव्हेंबर) संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास सम्राटनगर येथे घडला हाेता.

याप्रकरणी ऑगस्टिन जो डिसुजा (८३, रा. सम्राटनगर, बोपोडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून डॉमनिक ऑगस्टिन डिसुजा (वय ४५, रा. प्लॉट नं. २४ सम्राटनगर, बोपोडी) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

अधिक माहितीनुसार, ऑगस्टिन डिसुजा हे पत्नी व आरोपी मुलगा एकत्र राहतात. आरोपी डॉमनिक याला दारूचे व्यसन आहे. गुरुवारी सायंकाळी त्याने आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. आईने नकार दिला असता मद्यपी मुलाने आईच्या तोंडावर बुक्की मारली. त्यावेळी ऑगस्टिन डिसुजा हे मध्ये पडले असता आरोपी मुलाने त्यांनादेखील शिवीगाळ करून ढकलून दिले. यात तेही जखमी झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गुंजाळ करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड