शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Corona Update: आज पुणे शहरात पाच हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2022 17:54 IST

आज शहरात एकूण पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला...

पुणे: Pune City Corona Update- गेल्या काही दिवसांपासून पुणे राज्यभरात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहे. आज एका दिवसात (२६ जानेवारी) पुणे शहरात कोरोनाच्या ५ हजार ५२१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात शहरातील ६ हजार ३३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजची आकडेवारी पाहिली तर बाधिंतापेक्षा कोरोनामुक्तांची संख्या जास्त आहे.

आज शहरात एकूण पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुण्याबाहेरील दोन रुग्णांचा समावेश होता. सध्या शहरात ३४२ कोरोनाबाधित रुग्ण ॲाक्सिजनवर उपचार घेत आहेत. तर इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर ४६ आणि नॅान इनव्हॅजिव्ह व्हेंटिलेटरवर ३५ रुग्ण आहेत.

आतापर्यंत पुण्यात एकूण पॉजिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ६ लाख २० हजार ५४८ झाली आहे. सध्या पुणे शहरात ४४ हजार ४५२ रुग्ण सक्रिय आहेत. तर आतापर्यंत शहरात एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ९ हजार २०९ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आजपर्यंतच्या एकूण डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ६६ हजार ८८७ झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस