शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कपिल शर्माने फोन करून पुण्यातील महिलेचा विनयभंग केला? येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 09:41 IST

फिर्यादी महिला या पुण्यातील घोरपडी परिसरात राहण्यासाठी आहेत...

- किरण शिंदे 

पुणे : कपिल शर्मा असल्याचे सांगून एका महिलेला फोन करून त्रास देणाऱ्या एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. एका 27 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार कपिल शर्मा नामक एका अनोळखी व्यक्तीविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात भादवी 354 354 (अ) 354(ड) 504 आणि 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

फिर्यादी महिला या पुण्यातील घोरपडी परिसरात राहण्यासाठी आहेत. तर कल्याणी नगर परिसरात त्यांचे ऑफिस आहे. 22 नोव्हेंबर रोजी फिर्यादी या त्यांच्या ऑफिसमध्ये असताना त्यांच्या मोबाईलवर अनोखी मोबाईल क्रमांकावरून एक फोन आला. मै कपिल शर्मा बात कर रहा हू, पहचाना नही क्या? उस दिन तो नाईट को ओयो हॉटेल मे मिले थे, दीपक है क्या? असे बोलून फिर्यादी यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न केली. 

दरम्यान फिर्यादी यांनी संपूर्ण प्रकाराबाबत आपल्या पतीला माहिती दिली. फिर्यादी यांच्या पतीने संबंधित क्रमांकावर फोन करून विचारणा केली असता त्यांना देखील शिवीगाळ करण्यात आली. तेरी वाइफ ओयो मे जाती है, गलत काम करती है, इसको देखो असे म्हणत त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली. दरम्यान या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादी महिलेने येरवडा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Puneपुणेyerwada jailयेरवडा जेल