शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरासाठी माेहन भागवतांचे दगडूशेठ गणपतीकडे साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 16:40 IST

रामराज्य प्रस्थापित व्हावे अाणि राम मंदिर लवकरात लवकर पूर्णत्वास यावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक करुन साकडे घातले.

पुणे : रामराज्य प्रस्थापित व्हावे अाणि राम मंदिर लवकरात लवकर पूर्णत्वास यावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक करुन साकडे घातले. दगडूशेठ गणपती मंदिरात येण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा हाेती असे सांगत गणरायाकडे जे मागितले, ते त्यालाच माहित अाहे, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली. 

    श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला माेहन भागवत यांनी सदिच्छा भेट देऊन गणरायाची अारती अाणि अभिषेक केला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशाेक गाेडसे, हेमंत रासने, महेश सुर्यवंशी, सुनिल रासने अादी उपस्थित हाेते. सकाळी 10 वाजता भागवत हे मंदिरात दाखल झाले. मंदिरातील सभामंडपात सुरु असलेल्या अभिषेकादरम्यान त्यांनी गणरायाकडे सर्वसामान्यांना सुख, शांती, समृद्धी लाभाे अशी प्रार्थना केली. तसेच राम मंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे असे साकडेही गणरायाकडे घातले. भागवत यांना स्मृतीचिन्ह देऊन ट्रस्टतर्फे सन्मानित करण्यात अाले. ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाेबत गणपती सदन या ट्रस्टच्या इमारतीला भेट देऊन ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहितीही भागवत यांनी घेतली. 

टॅग्स :PuneपुणेDagdusheth Templeदगडूशेठ मंदिरMohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ