शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेस आणि सपाचा DNA पाकिस्तानसारखा", योगी आदित्यनाथ यांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
2
दिल्लीतील दोन रुग्णालये आणि विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी, तपास सुरू
3
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
4
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
5
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
6
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
7
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
8
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
9
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
10
रवींद्र जडेजाची 'चिटिंग' अम्पायरने पकडली; बाद देताच, CSK च्या खेळाडूची सटकली, Video
11
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
12
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
13
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
14
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
15
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
16
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
17
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
18
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
19
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
20
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 

फक्त खुन्नसने पाहिले; हडपसरमध्ये टोळक्याचा तरुणावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 3:32 PM

टोळक्याने जीवे मारण्याचा गुन्हा दाखल

पुणे : खुन्नसने पहात असल्याच्या कारणावरुन एका टोळक्याने एटीएम सेंटरमध्ये घुसून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी हडपसरपोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी रोहन काळुराम इंगळे (वय २०, रा. फुरसुंगी) यांनी हडपसरपोलिसांकडे फिर्याद दिली आहे.  दत्ता भंडारी, सौरभ घोलप, ऋतिक चौधरी, साहिल शेख, शुभम बरकडे, शुभम कामठे व इतर दोन ते तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 

इंगळे हे नवीन मोबाईल विकत घेण्यासाठी पैसे काढण्यासाठी भेकराईनगर येथील जनसेवा बँकेच्या एटीएममध्ये गेले असता पान टपरीवर शुभम बरकडे व शुभम कामठे हे त्यांचे मोटारसायकलवर बसून फिर्यादीकडे खुन्न्सने बघत असल्याचे पाहून फिर्यादी हे एटीएममध्ये पैसे काढण्याकरीता गेले. त्यावेळी त्यांचे मित्र रोहित पाटील व अभिषेक हजगुडे हे बाहेर थांबले होते. यावेळी टोळक्याने हातामध्ये लोखंडी कोयते घेऊन एटीएममध्ये घुसले. त्यांनी इंगळे याला कोयत्याने मारहाण करत एटीएम सेंटरबाहेर आणले. त्यांनी हातातील कोयते सर्वांना दाखवून आम्ही आता कोणाला जिवंत सोडणार नाही, असे ओरडून सांगितले. त्यामुळे परिसरातील नागरिक तेथून पळून गेले. सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत 

टॅग्स :HadapsarहडपसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस