शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

मनसेचे शिंदे-सरकार यांचा भाजपात प्रवेश,आमदार मुळीक उपस्थित, १३ वर्षे केली होते कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 1:06 AM

विमाननगर : लोहगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिग्गज नेतृत्व, विभाग अध्यक्ष मोहनराव शिंदे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात आमदार जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

विमाननगर : लोहगाव येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिग्गज नेतृत्व, विभाग अध्यक्ष मोहनराव शिंदे यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पक्षात आमदार जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.शहराच्या पूर्व भागातील यशस्वी उद्योजक असलेले मनसे स्थापनेपासून तेरा वर्षे पक्षात शिंदे-सरकार यांनी काम केले आहे. त्यांनी शहर संघटक, उपाध्यक्ष, सचिव म्हणून काम केले आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांच्याकडे मतदारसंघ विभागध्यक्ष पदाची जबाबदारी होती. त्यांनी पुणे महापालिकेची निवडणूकदेखील मनसेकडून लढवली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित होऊन शिंदे-सरकार यांनी भारतीय जनता पार्टीत आमदार मुळीक यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. आमदार मुळीक यांनी त्यांचे स्वागत केले. शिंदे यांच्यासोबत मनसेतील विजय सूर्यवंशी, विवेक टिंगरे, श्याम शिंदे, अमित गिरी, राजेंद्र खंदारे, नवनाथ टेकवडे, हिम्मत सिंग, संजय वावरे, नानाभाऊ भदाणे यांसह लोहगाव येथील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.याप्रसंगी आमदार मुळीक, संतोष राजगुरू, संतोष (लाला) खांदवे, अरविंद गोरे, उत्तमराव शिंदे-सरकार ज्ञानेश्वर बाबर, हनुमंत खांदवे, सुनील नायर, अमित जाधव, संतोष घोलप आदी उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाPuneपुणे