शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्यात अल्पवयीन युवकाचा चार वर्षांच्या बालिकेवर लैगिंक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 17:13 IST

युवकाने खाऊ देण्याचा बहाणा करून चिमुकलीवर लैगिंक अत्याचार केला

ठळक मुद्देअत्याचार करणाऱ्या अल्पवयीन युवकाला पोलिसांनी तात्काळ घेतले ताब्यात

पुणे : खाऊचे आमिष दाखवून चार वर्षाच्या बालिकेवर सतरा वर्षाच्या अल्पवयीन युवकाने लैंगिक अत्याचार केल्याचा लाजिरवाणा प्रकार येरवड्यात शुक्रवारी घडला.याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन युवकाविरूध्द बलात्कारासह बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो)गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक युनूस शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार,शुक्रवार (दि.20) रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका चार वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाला असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून येरवडापोलिसांना मिळाली होती.येरवडा पोलिसांनी  तात्काळ घटनास्थळी जावून बालिकेच्या पालकांकडून माहिती घेतली असता तिच्यावर लैगिंक अत्याचार झाला असल्याची माहिती मिळाली. याच वेळी तिच्यावर अत्याचार करणाऱ्या  अल्पवयीन युवकाला देखील ताब्यात घेण्यात आले.पीडित बालिकेच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, घराजवळच राहणाऱ्या युवकाच्या घरी पीडित बालिका व तिची मैत्रीण खेळण्यासाठी गेले होते. सोबतची मैत्रीण बाहेर गेल्यावर त्या युवकाने खाऊ देण्याचा बहाणा करून चिमुकलीवर लैगिंक अत्याचार केला.या दुर्दैवी घटनेनंतर पीडित बालिकेने रडत घरी जाऊन पालकांना हा गंभीर प्रकार सांगितला. पालकांनी नियंत्रण कक्षाकडून पोलिस मदत घेऊन अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन युवकाला तात्काळ ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल गिरमकर करीत आहेत.

टॅग्स :YerwadaयेरवडाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRapeबलात्कार