शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 01:26 IST

शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथे असलेल्या मतिमंद मुलांच्या निवासी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या सतरा वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.

शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथे असलेल्या मतिमंद मुलांच्या निवासी शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या सतरा वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. तिला त्रास होऊ लागल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर, ती गरोदर असल्याची बाब पुढे आली असून, तिच्यावर अत्याचार होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व पीडित युवतीच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी मतिमंद असून, तिचे पालक पुण्यामध्ये राहतात.मुलगी मतिमंद असल्यामुळे तिच्या पालकांनी तिला पाबळ येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेमध्ये शिक्षणासाठी दाखल केले होते. ती आजारी असल्याने तिच्या पालकांनी तिला घरी नेले होते. परंतु, तिची तब्येत बरी झाल्याने तिला पुन्हा २१ डिसेंबर रोजी पाबळ येथे आणून सोडले होते. त्यांनतर २२ तारखेला तिला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला शिक्षकांनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी करून ती गरोदर असल्याचे पुढे आले. त्यांनतर तिच्या पालकांनादेखील याबाबत माहिती देण्यात आली. तिच्या पालकांनी तातडीने पाबळ येथे येत तिला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली. यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

टॅग्स :PuneपुणेMolestationविनयभंग